Export News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Export

Read Latest & Breaking Export Marathi News. Get Trending & Top News Headlines on Export along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भारत पुढच्या 5 वर्षात सागरी उत्पादनाच्या निर्यातीत करणार दुप्पट वाढ
सागरी उत्पादने निर्यात विकास प्रधिकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेत
‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
भारताची निर्यातबंदी; जगभरात गव्हाच्या किंमती पोहोचल्या शिगेला
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान या दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन कमी झाल्याचे संयुक्त राष्ट्राने सांगितलं आहे.
सोलापूर : एक लाख गोवऱ्यांची जर्मनीला निर्यात
जय संतोषी माँ गोशाळेची कामगिरी अग्नीहोत्र परंपरेला गोवऱ्यांची गरज
लातूरच्या द्राक्षांची युरोपात गोडी
दोन हजार शंभर टन निर्यात; प्रतिकिलो मिळाला ८० रुपये भाव
पुणे : निर्यातीला चालना : राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रयत्नांना यश
जर्मनी द्राक्षे, आले, लिंबू, आंब्याच्या प्रेमात!
केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध
देश
काही दिवसांपूर्वी केंद्राने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
नाशिक : पिवळ्या सोन्याला इतिहासात सर्वोच्च मोल!
नाशिक
मक्याला २,४५० रुपयांचा दर; मलेशिया, व्हिएतनाम, नेपाळला निर्यात, देशांतर्गत मागणी सातत्याने वाढती
बारामतीतून निर्यात झालेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसमध्ये
पुणे
बारामतीतून निर्यात झालेला आंबा थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन पोहोचला आहे.
अमेरिकेला आशा; गहू निर्यातबंदीवर भारत फेरविचार करेल
ग्लोबल
अमेरिकेला आशा; निर्बंध न घालण्याचे आवाहन
go to top