Facebook News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook

Read Latest & Breaking Facebook Marathi News. Get Trending & Top News Headlines on Facebook along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फेसबुकवर झाली मैत्री, लग्नाचं दिलं वचन; हॉटेलमध्ये नेऊन तरूणीवर गँगरेप
लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर तिचा मित्र आणि अन्य एकाने सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
तुमच्या पश्चात तुमच्या फेसबूक, ट्विटरचे काय होणार ? जाणून घ्या...
आपली समाजमाध्यमांवरील खाती आपल्या पश्चात कोण हाताळेल याची काही व्यवस्था आपण करून ठेवतो का ?
शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा
पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी फेसबुकधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Photo: डॉक्टरचा मुलगा ते फेसबुकचा मालक; मार्क झुकरबर्गचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या
जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचा आज 36वा वाढदिवस आहे.
Epilepsy ची जनजागृती करणारी केतकी पवारांच्या आजारपणाची खिल्ली उडवते; नेटकरी संतप्त
शरद पवार यांच्यावर नेता म्हणून टीका करणं ठीक, पण आजारपणावरून खिल्ली उडवणं चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा
साय-टेक
तुम्हालाही सोशल मीडियावर रिल बनवणे आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे
Birth Date टाकण्याची Instagram ची सक्ती, काय आहे कारण?
ग्लोबल
इंस्टाग्राम आता त्यांच्या युजर्सला ॲपमध्ये जन्मतारीख टाकण्याची सक्ती करत आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवहार; कोणत्या कंपनीची कितीला विक्री ?
विज्ञान-तंत्र
Tesla आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक Elon Musk यांनी Twitterला ४४ दशलक्ष डॉलरला खरेदी केले आहे.
महिलेच्या फेसबुकवर पाठविला अश्लिल फोटो, नंतर म्हणाला सॉरी...
औरंगाबाद
उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल
उपमुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर बदनामीकारक मजकूर; १५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे
फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
go to top