fake news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake news

Read Latest & Breaking fake news Marathi News. Get Trending & Top News Headlines on fake news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसणार; केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
बनावट शेती उत्पादने, खते रसायने कारखान्यावर छापा
5 लाख रूपयाचे साहित्य जप्त; विशेष पथकाची कारवाई
सावधान! SBI खातं ब्लॉक झाल्याचा मॅसेज तुम्हाला येऊ शकतो, वाचा काय आहे प्रकरण
तुम्हाला एसबीआयचा कोणता मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा.
सिंधुदुर्ग : नवोदय परीक्षेसाठी ‘बनावट’ विद्यार्थी
मालवण तालुक्यातील एकाच शाळेत दाखविले १९ विद्यार्थी
Fact Check : 'या' वेबसाईटवरुन तुम्हाला नोकरीची ऑफर आली का?
अशा बनावट संघटनांपासून सावध रहा, असे आवाहन पीआयबीने केले आहे
5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला ईमेल, मेसेज, किंवा कॉल येत आहेत?
पीआयबीने 5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी मेसेज, ईमेल किंवा कॉल येत असेल तर सतर्क राहा, असे आवाहन केले आहे
अमेरिका खोटी माहिती पसरवत आहे; चीनचा गंभीर आरोप
आम्हाला चीनच्या मदतीची गरज नाही, सोमवारी रशियाने स्पष्ट केले
Fact Check: सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज मिळणार का?
भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे, अशा आशयाचा मेसेज जर तुम्ही वाचला असेल तर सतर्क राहा.
सोशल मीडिया केंद्राकडून धारेवर ;फेक न्यूजबाबत कारवाई होत नसल्याने सरकार संतप्त
देश
फेक न्यूजच्या मुद्यावरून केंद्र सरकारने गुगल, ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला धारेवर धरले
बनावट क्रीडा प्रमाणपत्रावर क्यूआर कोडचा तोडगा
नाशिक
एनआयएस प्रशिक्षक शिरीष चव्हाण यांची मागणी
वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मेसेज फेक , महावितरणचे आवाहन
अकोला
आर्थिक फसवणुकीची शक्यता; प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन
बेरोजगारांना दरमहा मिळणार ३५०० रुपये?
Trending news
जाणून घ्या, व्हायरल पोस्टमागील सत्य
    go to top