family News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

family

Read Latest & Breaking family Marathi News. Get Trending & Top News Headlines on family along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

व्याजापोटी २२ लाख न दिल्यास कुटूंबाला मारण्याची धमकी
व्याजापोटी तरूणाला २२ लाख रूपये मागितले. पैसे न दिल्यास कुटुंबाला खलास करण्याची धमकी दिली.
International Family Day:  आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन जगभरात साजरा केला जातो.
पाकच्या क्रिकेटरचे मोठे वक्तव्य; विराट, पुजारा आमच्याच कुटूंबामधील
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा दोन देशांच्या खेळाडूंमध्ये संघर्ष होतो तेव्हा तो फक्त मैदानापुरता मर्यादित असतो.
सुखी परिवार, आरोग्याचा आधार...
मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे.
भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या रिपोर्टमधील माहीती
‘ग्रांथिक विचार’ पुरेसा नाही!
पौराणिक आख्याने, पूजाविधी, सार्वजनिक सोहळे, सण, उत्सव... हे सारे कुटुंबव्यवस्थेचं महत्त्वच अधोरेखित करत असल्याचं दिसून येतं.
पुणे : अतिरिक्त वित्ताची करा स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
फॅमिली ऑफिस समिटमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
''पति-पत्नी हे घराचे आधारस्तंभ, कोणा एकावर जबाबदारी लादता येणार नाही...''
दिल्ली उच्च न्यायालयाची घटस्फोट प्रकरणात टिप्पण्णी
शहिदाच्या कुटुंबियांना गेट बंद करून कोंडले!
स्मारकाजवळ करीत होते सत्याग्रह; वंचितच्या पदाधिकारी धावले मदतीला
शंभर कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
कुरार आंबेडकर नगरमधील रहिवाशांच्या मरणयातना कायम
फळविक्रेत्याच्या मुलानं गाजवली IPL; टीम इंडियात खेळताना पाहण्याचं आईचं स्वप्न
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारही त्याचे नाव घेतल्याशिवाय राहू शकला नाही
अति झाली महागाई, कुटुंबाचे गणितच कोलमडले !
पुणे
महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे
लोकशाहीमुळेच गरीब कुटुंबातील व्यक्तीला उच्च पद मिळाले
देश
मोदींच्या हस्ते पंतप्रधान संग्रहालयाचे उद्‌घाटन; पंधरा पंतप्रधानांच्या माहितीचा खजिना खुला
आई-वडिलांच्या कोरोनामुळे पुन्हा जुळला मुलाचा संसार
पुणे
कोरोना काळात कौटुंबिक वाद वाढल्याचे अनेक प्रकरणे आपण ऐकली. मात्र, याच काळात दुरावलेली माणसे पुन्हा जवळ येत अनेकांचे संसार पुन्हा सुरू झाले आहेत.
न्यायालय, राज्य सरकार व कुटुंबाची बनावट कागदपत्रे सादर करून फसवणुक
पुणे
खोटी व बनावट कागदपत्रे बनवून ती भुमी अभिलेख व न्यायालयाकडे सादर करीत राज्य सरकारची व न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच मला, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, पिडीतेचा गौप्यस्फोट
पुणे
शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चंद्रपूर :बकऱ्या कोंबड्यांवर चटकलेला बिबट्या अखेर घरात अडकला
विदर्भ
मोठ्या शिताफीने आवारी कुटूंबियांनी आपले जीव वाचविले सावली वनविभागाने त्या बिबट्याला पकडले
लाडक्या बैलाच्या वाढ दिवसाला 700 जणांना जेवणाची मेजवानी
पश्चिम महाराष्ट्र
नाग्या बैलाचा वाढदिवस म्हणून पाखरे कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा दिवस
कुटुंब डॉट कॉम : विस्तारित कुटुंब हवं!
संपादकीय
‘कुटुंबसंस्थेमुळे स्त्रिया दडपलेल्या राहतात, मागासलेल्या दिसतात,’ असं ठाम प्रतिपादन करून छाया दातार म्हणतात, ‘स्त्रीमुक्तीसाठी कुटुंब नको, सहजीवन हवं.
go to top