family court News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

family court

Read Latest & Breaking family court Marathi News. Get Trending & Top News Headlines on family court along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पत्नीला बेघर करण्याच्या पतीच्या प्रयत्नांना न्यायालयाने लावला ब्रेक...
अंतिम निर्णय होईपर्यंत पत्नीला घराबाहेर न काढण्याचा न्यायालयाचा पतीला आदेश
''पति-पत्नी हे घराचे आधारस्तंभ, कोणा एकावर जबाबदारी लादता येणार नाही...''
दिल्ली उच्च न्यायालयाची घटस्फोट प्रकरणात टिप्पण्णी
अंथरुणावरच शौच करण्याची होती सवय, अभिनेत्याचा बायकोबाबत धक्कादायक खुलासा
नवरा बायकोची भांडणं कशावरुन होतील हे काही सांगता येत नाही. त्याला कशाचंही निमित्तं पुरतं.
कमावत्या पत्नीला पोटगी देण्याचे आदेश; कौटुंबिक न्यायालय
राहणीमानातील तफावतीमुळे व पतीने कमी उत्पन्न दाखविल्याने न्यायालयाने हा आदेश
तीस वर्षांचा संसार झालेल्या जोडप्याचा कौटुंबिक दावा तडजोडीअंती निकाली
पत्नीने पतीविरोधात केलेली कौटुंबिक वादाची तक्रार पुणे कौटुंबिक न्यायालयात तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहे.
औरंगाबाद : पत्नी, मुलीची जबाबदारी झटकणाऱ्याला दणका
दोघींनाही पोटगीचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश
परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे कल
परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार ९८१ दावे न्यायालयात दाखल झाले. त्यापैकी तब्बल दोन हजार अर्ज हे गेल्या वर्षभरात दाखल झाले आहेत.
पुणे : मुलांनाही आता कायदेशीर आवाज
वांद्रे कुटुंब न्यायालयात मुलांसाठी विशेष वकिलांचे पॅनेल नियुक्त करणार आहे.
पत्नीला शिक्षणापासून रोखणाऱ्या पतीला दणका; घटस्फोटाला कोर्टाची परवानगी
पीडित महिलेला सासरच्यांकडून शिक्षणासाठी विरोध सहन करावा लागत होता.
कौटुंबिक वादातील महिला होणार सक्षम
पुण्यात यश मिळाल्याने स्वयंसिद्धा उपक्रम राज्यभर विस्तारणार
    go to top