Family Doctor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Doctor

Read Latest & Breaking Family Doctor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Family Doctor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सुखसमृद्धीची गुरुकिल्ली...
आयुर्वेदात मेधा, बुद्धी, स्मृती, संयमशक्ती असे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार समजावलेले आहेत. कोणतीही गोष्ट आकलन करून ध्यानात ठेवायचे काम मेधा करते.
प्रश्नोत्तरे
माझ्या बहिणीचे वय ३८ वर्षे आहे. बाळंतपणानंतर तिला कौटुंबिक कारणांमुळे आराम करता आला नाही. तेव्हापासून तिचा रंग काळवंडला आहे, तिचे अंग दुखते, सांधेही दुखतात.
सुखी परिवार, आरोग्याचा आधार...
मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे.
प्रश्नोत्तरे
माझे वय २७ वर्षे आहे. मी शिक्षिका आहे. सतत उभे राहण्याने व फळ्यावर लिहिण्याने माझी मान, कंबर, पाठ नेहमी दुखते. त्यासाठी काही उपचार सांगावे.
प्रश्नोत्तरे
आंब्याच्या सिझनमध्ये रोज आंबा खाल्ला तर चालतो का? कृपया आंबा कधी खावा, कसा खावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
खा- प्या- संतुलित राहा!
ऋतुचक्रानुसार दरवर्षी वेगवेगळे ऋतू येतात आणि जातात. त्यात सर्वांत कठीण असतो तो हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होणारा प्रवास.
प्रश्नोत्तरे
मला दोन महिन्यांपूर्वी कोविड व दोन महिन्यांनंतर डेंग्यू झाला होता. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.
प्रश्नोत्तरे
माझी मुलगी ३५ वर्षांची आहे. कामानिमित्त तिला सतत मोबाईलचा वापर करावा लागतो. हेडफोन्स वापरले तरी आजकाल ती कान अधूनमधून दुखत असल्याचे सांगते.
मिलन शक्‍ती-भक्‍तीचे!
प्राण हा परमेश्र्वरी अंश असल्यामुळे तो स्वेच्छेने कार्य करतो आणि तो सर्वशक्तिमान असल्याने त्याच्यावर कोणाचेही बंधन नसते. श्रीराम तेथे हनुमान असे आपल्याला सांगितलेले असते.
प्राणायामे विनियोगः ।
प्राण शरीरात येतो कसा व जातो कसा हे गूढ आपल्याला आजपर्यंत कळू शकलेले नाही. त्यावर काम करणारा प्राणयामासारखा रामबाण उपाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे.
प्रश्नोत्तरे
माझी मुलगी ९ वर्षांची आहे. तिचे वजन कमी आहे तसेच ती वारंवार आजारी पडते. वजन वाढण्याकरता, उंची वाढण्याकरता तसेच तिचे स्वास्थ्य व्यवस्थित राहण्याकरता काही उपाय सुचवावेत.
झळा उन्हाळ्याच्या...
चैत्र प्रतिपदा गुढी उभारून घरोघरी साजरी केली जाते न जाते तोच वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात होते.
प्रश्नोत्तरे
फॅमिली डॉक्टर
माझे वय २७ वर्षे असून, माझे काम शिफ्टमध्ये असते. एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री काम करावे लागते. यामुळे मला उष्णतेचा खूप त्रास होतो.
रामायणातील आरोग्यसंदेश
फॅमिली डॉक्टर
रामायणाची कथा अजरामर आहे, कारण आजही शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि जीवनशक्तीचे रहस्य समजावून सांगण्यासाठी रामायणातील प्रसंगांचे वर्णन उपयोगी पडते.
विकास बालकाचा!
फॅमिली डॉक्टर
घरातील मूल म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. बाळलीलांचा अनुभव हा स्वर्गातील अनुभवाच्या तोडीस तोड ठरावा असा असतो.
निद्रा देहं सखायुषा।
फॅमिली डॉक्टर
मनुष्याच्या आयुष्यात निद्रेला प्रचंड महत्त्व आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात अनेकांचे दैनंदिन चक्र बदलले, झोपेच्या वेळा आणि सवयी बदलल्या.
काय खरं, काय खोटं ?
फॅमिली डॉक्टर
एप्रिलची सुरुवातच ‘एप्रिल फूल’ या दिवसाने होते. या दिवशी सावध न राहिल्यास कोणीतरी खोटे बोलून आपली फजिती करते, पण त्याचे खोटे आपण ओळखू शकलो तर त्याचा आनंदही आपल्याला मिळतो.
तारून नेणारे ते तरुण मन !
फॅमिली डॉक्टर
तारुण्य हा जीवनातील महत्त्वाचा काळ. तारुण्यातील सौंदर्य, धडाडी, शौर्य वगैरे सर्व गोष्टी सर्वांनाच आकर्षणाऱ्या असतात. पण खरे तारुण्य शरीराबरोबरच मनाचेही असते.
तारुण्य पस्तिशीनंतरचे !
फॅमिली डॉक्टर
प्रकृतीकडे लक्ष न दिसल्यास तरुण वयात दुष्परिणाम दिसत नाहीत, परंतु पस्तिशी ओलांडल्यावर शरीरात धातूंचा ऱ्हास झाल्याचे, शरीरात चुकीचे बदल झाल्याचे लक्षात यायला लागते.
प्रश्नोत्तरे
फॅमिली डॉक्टर
आम्ही संतुलनचे सर्व प्रॉडक्ट्स आमच्या बाळासाठी वापरतो व त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. आम्ही बाळाला बालामृतदेखील देतो आणि तो ते आवडीने खातो.
go to top