Farmer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

Read Latest & Breaking Farmer Marathi News. Get Trending & Top News Headlines on Farmer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे वाहनधारक, शेतकरी हतबल
पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे आज नारायणगाव परिसरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले.
Video :  वाढत्या इंधन दरामुळे इथेनॉलची उत्पादनवाढ गरजेची !
इथेनॉलच्या निर्मितीचे लक्ष्य गाठणे आवश्यक
नांदेड : यंदा ७० टक्क्यांनी वाढणार खरिपाचा खर्च
शेतकऱ्यांची वाढली चिंता; बि - बियाणे, खत, कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ
कष्टाची चेष्टा! १ किलो कांदा फक्त ७५ पैशांना, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
खरीप पेरणीसाठी हाती आलेला कांदा विकण्याची शेतकरी घाई करू लागले आहेत.
उस्मानाबाद : एका दिवसात ७५ मिलिमीटर अवकाळी पाऊस
खत, बियाणांच्या खरेदीसाठी तुरळक गर्दी; पेरणी वेळेवर होण्यासाठी मुबलक पावसाची गरज
शेतकऱ्याच्या मुलीने रचला इतिहास; 'ल्होत्से’ शिखर केले सर
२५ दिवसांत ८ हजारपेक्षा जास्त उंचीवरील चार शिखर सर
सोलापूर : एक एकरात पाच लाखांचे उत्पन्न
प्रमोद इंगळे यांची गो-आधारित शेती
वीस गुंठ्यात चार लाखांचे उत्पन्न
शिवना टाकळी येथील शेतकऱ्याने शेडनेटमध्ये घेतले शिमला मिरचीचे उत्पन्न
CM ठाकरेंनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीव घ्यायच ठरवलंय का?
'सतंप्त सोयाबीन उत्पादक शेतकरी ठाकरे सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही'
सूर्यफूल बियाणांच्‍या दरात तिपटीने वाढ
उत्‍पन्नापेक्षा खर्च वाढण्‍याच्‍या भीतीने शेतकऱ्यांत नाराजी; उत्‍पादक कंपन्‍यांवर हवे नियंत्रण
खरीपपूर्व मशागती पावसामुळे रखडल्‍या
शेतकरी चिंतेत; उन्हाळी भुईमूग काढणीत व्यत्यय
केंद्रामुळे शेतकरी उद्ध्वस्त
अहमदनगर
राज्यमंत्री बच्चू कडू यांची सरकारवर टीका
शेतकऱ्यांची साडेसात लाखांची फसवणूक
पश्चिम महाराष्ट्र
रेठरेहरणाक्षचे ३ द्राक्ष बागायतदारः वाळव्याच्या दोघांवर गुन्हा
सांगली : सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र
खाद्यतेल दरवाढीची पार्श्‍वभूमी ः खरिपासाठी मशागतींची धावाधाव
हिंगोली : बियाणे, खतांच्या किमतीतही वाढ
मराठवाडा
खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
अकाेला : अग्नीचे तांडव; लाखोंचे नुकसान
अकोला
जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने सात जनावरे होरपळली
मजुरांअभावी शेतकऱ्यांची होतेय कसरत
उत्तर महाराष्ट्र
शेतकऱ्यांना पुरेशा मजुरांअभावी हंगाम आवरण्याची कसरत करावी लागत आहे.
Video : कोंबड्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य दिले जाते?
Maharashtra
हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.
तेल्हारा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
अकोला
रसवंतीवर पडले झाड; केळी पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
go to top