Farmer Agitation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation

Read Latest & Breaking Farmer Agitation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Farmer Agitation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हिंगोली : आंदोलनाचा इशारा देताच बाजार समितीने दिले उत्तर
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘छावा’चे विनायक भिसे यांचा पुढाकार
पुणतांबे : शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली
पुणतांब्यात बळिराजाच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून धरणे सुरू, न्याय्य हक्कांसाठी घोषणा
कपाशी घेऊन व्यापारी फरार; 46 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक
पैसे न देताच संशयित व्यापारी फरार झाल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसाठी उपोषण सुरू केले आहे.
सोलापूर : तीन तालुक्‍यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा
अक्‍कलकोट तालुक्यात सर्वांत जास्‍त पावसाची नोंद
पुणे बाजार समितीकडून चोर सोडून शेतकऱ्याला फाशी
“रत्नागिरचा हापूस कर्नाटक आंबा” म्हणून जप्तचा प्रकार; समितीच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला दमदाटी
भारनियमनामुळे शेतातील पिके करपत असताना आयपीएलचा झगमगाट का?
विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
इस्लामपूर : केंद्र, राज्याकडून शेतकऱ्यांचा घात; ॲड. शमसुद्दिन संदे
१६ एप्रिलपासून ‘हुंकार बळीराजाचा’ यात्रा सुरू करणार
उजनीतून शेतीसाठी आज सुटणार पाणी। महिनाभर राहणार कालवे तुडुंब
मंगळवारपासून (ता. ५) उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. कडक उन्हामुळे माना टाकत असलेल्या शेतीपिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्याने उभारले स्वयंचलित हवामान मोजणी यंत्र
केऱ्हाळे येथील युवा शेतकरी अमोल पाटील यांचा यशस्वी प्रयोग, शेतात केळीसाठी राज्यात पहिल्यांदा वापर
बळीराजा साखर कारखान्याच्या समोर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन
प्रामुख्याने जिल्ह्यातील ऊस संपल्याशिवाय पर जिल्ह्यातील ऊस आणू नये ,पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत, शेअर्सची अट रद्द करावी आदी मागण्या आहेत
साताऱ्यात ‘स्‍वाभिमानी’चा ‘रास्‍ता रोको’
सातारा
वीज वसुलीच्‍या नावाखाली शेतकऱ्यांवर सुरू असणारी कारवाई थांबवावी
सोलापूर : दिवसातील वीजपुरवठ्यासाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको
सोलापूर
दिवसा सलग दहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पंढरपूर विजयपूर या महामार्गावर राष्ट्रीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत
देश
स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी सुधारणा होती.
एमएसपी हमी कायदा झालाच पाहिजे; वर्षपूर्तीनिमित्त शेतकरी आंदोलकांचा नारा
देश
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना काळे ठरवत ते रद्द करण्यासाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनास शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले
नांदेड : शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
नांदेड
डावी लोकशाही आघाडीतर्फे केंद्राच्या िनर्णयाचे स्वागत
संवेदनशीलतेचा ठणठणाट
सप्तरंग
देशात शेतकऱ्यांचं आंदोलन दीर्घ काळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून इतकं लांबलेलं हे कदाचित पहिलंच आंदोलन असेल.
सांगली : यंदा ऊसदराचे तीन तुकडेच
सांगली
एफआरपी निकष बदलाचा परिणाम; एकरकमी आंदोलन विरणार
go to top