Farmer Suicide News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide

Read Latest & Breaking Farmer Suicide Marathi News. Get Trending & Top News Headlines on Farmer Suicide along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अडीच वर्षांत साडेसहा हजार आत्महत्या
कर्जाच्या वाढत्या बोजाने शेतकरी हतबल : कोकणात एकही आत्महत्या नाही
जळगाव : कर्जबाजारी शेतकऱ्याची आव्हाणेत आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
बीड : ऊस पेटवून देत बीडमध्ये 'शेतकऱ्याची आत्महत्या'
उसाचे गाळप होत नसल्याने; शेतातील ऊस पेटवून देऊन फडातच घेतला गळफास
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी राज्यभर बळीराजा हुंकार यात्रा; राजू शेट्टी
एकरकमी एफआरपी,शेतीपंपाना दिवसा १० तास वीज,भूमीअधिग्रहन कायद्यातील बदल व शेतीमालाला हमी भावची देण्याची शेतकरी संघटनेची मागणी...
नाशिक : नामपूरला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
खरोटे कुटुंबीयांवर आयसीआयसीआय बँकेचे सुमारे साडेदहा लाख रुपयांचे कर्ज आहे
वाळव्यात द्राक्षउत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या
रात्री दहाच्या सुमारास वाळवा- इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मळा भागात ही घटना उघडकीस आली.
शेतकरी आत्महत्येची प्रकरणे प्रलंबित; १३ कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित
नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात शेतकरी आत्महत्येची ६४ प्रकरणे समोर आली आहेत.
२२ वर्षांत ३८ हजारांवर शेतकऱ्यांनी संपवले जीवन
राज्यात १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (जि.यवतमाळ) येथे पहिली शेतकरी आत्महत्या झाली. मागील २२ वर्षांत राज्यातील तब्बल ३८ हजार १६८ शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे.
आधीच्या सरकारच्या काळात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
मागील पाच वर्षांच्या तुलनेत या सव्वादोन वर्षातील आत्महत्येचा आलेख उतरता आहे.
Pandharpur : पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको, असं म्हणत तरुणाची आत्महत्या
शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असा व्हिडिओ त्याने चित्रीकरण केला आहे.
लेकीला डाॅक्टर करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, घेतला गळफास
दहावीला मार्क चांगली पडल्याने मुलगी डॉक्टर व्हावी ही इच्छा असल्याने त्यांनी मुलीला खासगी शिकवणी लावली.
तरूण शेतकऱ्याची नापिकी, कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
बीड
रामचंद्र यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
चिमठावळ येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
जळगाव
बँकेचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या
कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या वाढल्या, धक्कादायक आकडेवारीत खुलासा
महाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर योजना राबवल्यानंतरदेखील शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर
मराठवाडा
डॉ. मिलिंद भोई यांच्याकडून अर्धापूरला लवकरच संकल्पपूर्ती
लेकीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळला, शेतकरी कुटुंबाच्या घराचे स्वप्न केले पूर्ण
नांदेड
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घराचे स्वप्न होतेय पूर्ण. लाडक्या लेकीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून आर्थिक हातभार
Aurangabad : पैठणमध्ये तरुण शेतकऱ्याची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद
शेतीला जोडधंदा म्हणुन काही शेळ्याही पाळल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शेळ्या दगावल्या.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी  ‘बळीराजा चेतना अभियान’
नांदेड
‘साईप्रसाद’ परिवाराची शेतकऱ्यांना आर्त हाक : चारच दिवसात केली एक लाखाची मदत
go to top