Fashion News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion

Read Latest & Breaking Fashion Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fashion along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वेगळ्या वाटा : फॅशन डिझाईन शिक्षणासाठी नवीन मार्ग
भारतीय फॅशन इंडस्ट्रीला शाश्वत उद्योग उभारण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. फॅशन उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठी असलेली विविध कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.
माय फॅशन : ‘मूडनुसार रंगांची निवड करा’
माझा फॅशन फंडा म्हणजे, मी जे कपडे घालते, ते माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुली किंवा मला भेटणाऱ्या मुली यांना मोटीवेट करणारं असलं पाहिजे.
अपडेट : फॅशन डिझाईनच्या क्षेत्रातील ग्लॅमर
भारतीय फॅशनमध्ये हजारो वर्षांचा पारंपारिक इतिहास आहे. प्रत्येक भागामध्ये विविध प्रकारचे पारंपारिक कपडे आणि वेगळ्या पद्धती आहेत.
माय फॅशन : ‘औचित्यानुसार पोशाख निवडा’
मला साडी नेसायला खूप आवडते. कारण, मला ती लहानपणापासूनच आवड आहे. मी लहानपणी माझ्या आईच्या साड्या खूप नेसत असे.
फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेलाचा मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह..
साऊथमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला तिच्या बंजारा हिल्स येथील घरात मृतावस्थेत आढळून आली आहे.
माय फॅशन : ‘आत्मविश्वास हवाच’
मला सगळ्याच प्रकारचे कपडे आवडतात. साडी नेसायला खूप आवडते. वेस्टर्न वेअर आणि कॅज्युएल ड्रेसेस खूप आवडतात.
कुराण अवमानप्रकरणी मॉडेल गजाआड; तालिबानची मनमानी कायम
निधीच्या सबबीसाठी मानवाधिकार विभागच बंद
Photos: स्टायलिश पांढऱ्या कुर्त्यांमध्ये दिसाल ग्लॅमरस! लोक पाहातच राहतील
जूनमध्ये गडद रंगाच्या कपड्याच्या तुलनेत हलक्या रंगाचे कपडे परिधान करायला उत्तम असतात.
माय फॅशन : ‘कपड्यांच्या रंगांच्या मर्यादा नकोतच’
फॅशन करताना आपोआपच काळजी घेतली जाते. कारण, घरातून बाहेर पडत असताना आईचा ‘फिल्टर’ असतो. ती खूप सल्ले देते.
माय फॅशन : ‘शरीराला साजेसे पोशाख हवेत’
डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्‍कर्ट्‌स घालायलाही आवडतात, कारण त्‍यामध्‍ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते.
माय फॅशन : ‘अ‍ॅक्सेसरीजची निवड काटेकोरपणे करा’
वुमेन्स-कॉर्नर
मला अगदी कम्फर्टेबल आणि तरीही माझा लूक आकर्षक करणारे कपडे घालायला आवडतात. ते कोणत्या निमित्तासाठी घातले आहेत, त्यावरही अवलंबून असते.
लिपस्टिक लावताना या '5' चुका टाळा; नाहीतर...
वेब स्टोरीज
लिपस्टिक लावताना स्त्रिया काही चुका करतात.
माय फॅशन : ‘स्वतःच ट्रेंड्स तयार करा’
वुमेन्स-कॉर्नर
माझा नेहमीच भारतीय पोशाख खूप आवडतात. कारण, मला त्या पोशाखामध्ये खूप कम्फर्टेबलनेस आणि आत्मविश्वास वाटतो.
उर्फीच्या अंगावर शिंपल्याचे अंतर्वस्त्र, 'समुद्री' लूक पाहून चाहते शॉक
मनोरंजन
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
High Heels आवडतात? मग ट्राय करा या टिप्स
लाइफ-स्टाइल
जर तुम्हाला हाय हिल्स घालायच्या असतील तर काही टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात
‘आत्मविश्वास महत्त्वाचा’
सप्तरंग
तुमच्या आवडीचा ड्रेस तुम्ही घातलात, तर तो ड्रेस घातल्यानंतरचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपोआप दिसतो.
Met Gala 2022:या भारतीय बिझनेस वूमनलाही होते आमंत्रण,ठरली पहिलीच भारतीय महिला
वेब स्टोरीज
'जागतिक फॅशन इव्हेंट मेट गाला 2022' मध्ये यावेळी नताशा पुनावालाची सहभागिता बघायला मिळाली.
go to top