father and daughter News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

father and daughter

Read Latest & Breaking father and daughter Marathi News. Get Trending & Top News Headlines on father and daughter along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

डी कॉकच्या पत्नीला आनंद अनावर, मुलीला घेतलं 'बाहुबली' सारखं डोक्यावर
सामन्याचा विजयचा हिरो ठरला लखनौ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक
वडिलांना यकृतदान करण्यास न्यायालयाची मुलीला मनाई
निर्णय मुलीने भावनिक दबावाखाली घेतला
नागपूर : प्रियकराशी लग्नाचा हट्ट धरल्याने मुलीचा केला खून
हमदापूर येथील घटना; दहेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
भांडण सोडविणाऱ्याला मुलीवर चाकूने हल्ला; बापावर गुन्हा दाखल
आईसोबत भांडण करीत असताना मुलीने मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापून बापाने चाकुने वार करून गंभीर जखमी केले
घटस्फोट मागे : मुलीवरील प्रेमापोटी आई-वडिलांकडून समंजसपणा
छोट्या छोट्या भांडणातून कौटुंबिक वाद होऊन जोडपे कायमचे विभक्त होत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.
आई- वडिलांनीच केला मुलीचा खून
आई- वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा खून करून तीचा मृतदेह डोंगारावर पुरल्याची धक्कादायक घटना
रहाटणीत टोळक्याचा तरुणावर हल्ला
वडिलांच्याच सांगण्यावरून हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद
वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत दिला पेपर
मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना अचानक काळाने वडिलांवर घाला घातला. पितृछत्र हिरावल्याने मुलीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
धक्कादायक! जन्मदात्या बापाने तीन महिन्याच्या  मुलीला 70 हजारांना विकले
या प्रकरणी बाल तस्करी करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
बेटी सद्‌गुणांची पेटी
आपल्या पोटचा मुलगा जर आजारी असेल, तर त्याला वाचवण्यासाठी आई-वडील हवे तेवढे कर्ज काढतात; पण तोच आजार मुलीला असेल तर कर्ज काढत नाहीत.
किती दुर्देवं! बाप लेकीच्या नात्याकडंही लोकं पाहतात संशयानं : हायकोर्ट
असभ्य टिप्पणी करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
वडीलासह कुटुंबातील सदस्यांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बंडगार्डन पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, समुपदेशनामध्ये उघड झाला प्रकार
अकाेला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या युवतीचा जीवनाशी संघर्ष
अकाेला
शासनाकडून मदतीची आस; वडिलांचा अपघाती झाला होता मृत्यू
बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरले
अकोला
निर्दयी बापाचे कृत्य; पत्नीलाही मारहाण, रिसोड तालुक्यातील घटना
नागपूर : पत्नीसह मुलीचा चिरला गळा... पतीने स्वत:लाही लावला गळफास
नागपूर
एमआयडीसी पोलीस ठाण्यअंतर्गत हा प्रकार झाला आहे.
मुलीच्या जन्माचे स्वागत मुदत ठेवीने
नाशिक
शिंदे ग्रामपंचायतीचा मुलींसाठी अनोखा उपक्रम
'गुड टच बॅड टच’चे धडे देताना धक्कादायक वास्तव; अत्याचारी बापाला जन्मठेप
अकोला
पोलिसांच्या शिकवणीतून गुन्हा उघडकीस, अखेर अत्याचारी बापाला जन्मठेप
पवार साहेब माझ्या मुलीला वाचवा : काळे कुटुंबियांची आर्त हाक
सोलापूर
युक्रेनच्या संवेदनशील युद्धजन्य परिस्थिती असलेल्या खारकिव्ह शहरात अडकली असून तुमच्या मुलीसारखी मला एकच मुलगी आहे
प्रेमात अडथळा ठरलेल्या बापाचा लेकीनंच काढला काटा, मायलेकीला अटक
कोल्हापूर
इचलकरंजीतील खून प्रकरण; पत्नीसह मुलीला पोलिस कोठडी, हत्यारे जप्त
go to top