festival News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

festival

Read Latest & Breaking festival Marathi News. Get Trending & Top News Headlines on festival along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'सुवर्ण पालवी' कृषी महोत्सव उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२२ भाताच्या पिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ३१ जाती त्यामध्ये लाल तांदूळ रत्नागिरी - ७, हायब्रीड सह्याद्री, संकरीत सह्याद्री या जातींचा विशेष सहभाग केला होता
Gold price Updates: अक्षय तृतीयेला सोने खरेदी करतायं? जाणून घ्या दर
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याक़डे लोकांचा कल वाढलाय.
अक्षय्य तृतीया का साजरी करतात माहितीये?
जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येते.
अहमदनगर : 'बैलजोड्या' सजवून बगाडाला खांदा
हिंगणी दुमालात भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात साजरा
दीदीचे व्यक्तीमत्व आकाशापेक्षा मोठे : उषा मंगेशकर
संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या 'कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा'त रंगलेल्या 'लतादीदी एक स्मरणयात्रा'
गगनबावड्यात जूनमध्ये पर्यटन सांस्कृतिक महोत्सव
महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती अध्यक्ष, महाराष्ट्र पर्यटन भूषण उमाजी बिसेन यांची माहिती
निर्बंध शिथिलतेने यात्रांना आले उधाण
तुंबलेला उत्साह सांस्कृतिक कार्यक्रमांत पुन्हा सळसळू लागला
 नांदेड : होट्टल महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या अदाकारीने रंगत
‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता
अकोला : राजेश्वर नगरी सजली; सर्वत्र रामनवमीचा उत्साह
आज शोभायात्रेची मिरवणुक ३५ देखावे आणि २० दिंडींचा समावेश
अकोला : उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज
अकोला
कोरोना संकटातील दोन वर्षांच्या खंडानंतर उत्सवांची धामधुम
Photos: कोणती मेहंदी काढायची प्रश्न पडलाय? पाहा सोप्या अन् सुंदर डिझाईन
इमेज स्टोरी
शृंगारमध्ये मेहंदी अत्यंत शुभ मानली जाते
सण-उत्सव साजरे करण्यासाठी आता पुन्‍हा लागणार परवानगी
नाशिक
पोलिस आयुक्तांकडून २० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
रमजानसाठी ५० पेक्षा अधिक खजुरांचे प्रकार
पुणे
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त रमजान साजरा होणार आहे.
Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या या दोन गोष्टी अनेकांना माहीत नाहीत; जाणून घ्या
संस्कृती
गुढीपाडव्याबद्दलच्या काही गोष्टी अनेकांना माहीत नाहीत.
Gudi Padwa: सकाळ गुढीपाडवा विशेष: सज्जनशक्तीची गुढी
संस्कृती
प्राचीन धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मदेवांनी याच तिथीला सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळेच या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणतात.
go to top