Film shooting News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Film shooting

Read Latest & Breaking Film shooting Marathi News. Get Trending & Top News Headlines on Film shooting along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'कभी ईद कभी दिवाली..' सलमान भाईचा लूक वायरल..
चित्रपटाचे नाव जरी सलमानने उघड केले नसले तरी चाहत्यांना खात्री आहे की सलमान आता 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटावर काम करतोय.
Bawal Movie :कानपूरच्या गल्ल्यांमध्ये वरुणचा बवाल..
Bollywood:अचानक बुलेटवर दिसलेल्या वरुणला बघून फॅन्स झाले थक्क
प्रेग्नंट असतानाही देवकीचे नऊ महिने शूट
मातृत्वाचे डोहाळे लागले असताना मिळाली सकारात्मक ऊर्जा
संधी मिळाल्यास नागपुरात पुन्हा शूटिंग करणार - नागराज मंजुळे
नागपूरकर भगिनींनी आज माझा केलेला सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे- नागराज मंजुळे
nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने चक्क मास्क लावून लोकल प्रवास केला असून त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
चित्रनगरीचा वनवास संपला
‘जोतिबा मालिकेच्या वेळी तुम्ही आलता की. त्या वेळचा सगळा सेट आपल्या चित्रनगरीनं घेतला. नवीन स्टुडिओत हिंदी मालिकेसाठी उभारलेला सेटबी चित्रनगरीनंच घेतला
स्वप्नील, शिल्पाच्या 'तू तेव्हा तशी' चे पुण्यात चित्रीकरण
झी मराठी' वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पाहायला मिळणार
काजोलने 'सलाम वेंकी'च्या शूटिंगला केली सुरुवात
मनोरंजन
काजोलने तिच्या आगामी 'सलाम वेंकी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री-दिग्दर्शक रेवती यांनी केले आहे.
''गंगूबाई...' सिनेमातील रझियाबाईवरनं रंगला वाद
मनोरंजन
अभिनेता विजय राज यानं साकारलेल्या या भूमिकेवरनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात
दिशाला आता अभिनेत्री नाही तर सुपरहिरो व्हायचे आहे; काय आहे कारण
मनोरंजन
एक व्हिलन रिटर्न्स आणि योधा या चित्रपटात दिसणारी ही अभिनेत्री अॅक्शन चित्रपटांचा भाग बनण्याच्यी तिच्या इच्छेबद्दल बोलते.
go to top