Films News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Films

Read Latest & Breaking Films Marathi News. Get Trending & Top News Headlines on Films along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

संधी करिअरच्या... : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ही संस्था इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयांतर्गत कार्य करते व केंद्र सरकारच्या मदतीने चालविली जाते.
Rocketry the nambi effect : एका शास्त्रज्ञाचा खडतर जीवनप्रवास
हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)मधील शास्त्रज्ञ नांबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेला आहे
बचत गटांच्या यशोगाथांवर राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांविरोधात आंदोलन!
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर...
कोल्हापूर : चित्रपट महामंडळ निवडणुकीचा निर्णय होणार का?
वर्षापूर्वीच मुदत संपली, हिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा
चित्रपटांच्या प्रमोशनसाठी फेसबुक ग्रुपचा फंडा
चित्रपटांच्या निर्मितीसह त्यांचे दमदार प्रमोशन हा गेल्या काही वर्षांत चित्रपटकर्मींसाठी कळीचा मुद्दा झाला आहे.
चित्रपट लेखकाला दगडांचा धाक दाखवुन दहा लाखांना लुटले
चित्रपट लेखकाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दगडांचा धाक दाखवून, त्याच्याकडील महत्वाच्या दस्तऐवजांसह दहा लाख रुपयांची रोकड लुटून नेली.
नागपूर : तरी देखील ‘झाडीपट्टी’ उपेक्षितच
नागपूर
विदर्भातील सुमार चित्रपट निर्मितीवरही व्यक्त केली खंत
‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखांची मदत; अमित देशमुख
मनोरंजन
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर चित्रनगरीने केली घोषणा
‘पिफ’च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
पुणे
‘कान्स’ महोत्सवातील फेस्टिवल हबमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण
चित्रपटांच्या पुनरुज्जीवनासाठी ३६३ कोटी रुपयांची तरतूद - अनुराग ठाकूर
पुणे
देशातील समृद्ध अशा चित्रपटसृष्टीच्या वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी २०१६ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा उद्देश
आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक
पुणे
आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक...
मनोरंजन
शिव अष्टकातील 'शेर शिवराज'या चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणार आहे. त्याचा खास लूक समोर आला असून तो पाहून चाहत्यांनी शिवरायांचा जयघोष केला आहे.
ह्रतिक-सबाच्या नात्यावर शिक्कामोर्तब.. पहिली पत्नी सुझैनही फिरतेय याच्यासोबत...
मनोरंजन
ह्रतिक रोशन आणि सुझैन खान यांच्या डिवोर्सनंतर आता दोघांनीही आपापले नवे जोडीदार निवडले आहेत. त्यांच्या नात्याविषयी पूजा बेदी स्पष्टता देताना म्हणाली...
निळू फुलेंवर येणार चित्रपट! 'हा' अभिनेता करणार दिग्दर्शन
मनोरंजन
या चित्रपटाचे शूटींग कधी सुरू होईल याविषयी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
go to top