financial crisis News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

financial crisis

Read Latest & Breaking financial crisis Marathi News. Get Trending & Top News Headlines on financial crisis along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : शेतकरी हवालदिल; आर्थिक मदतीची मागणी
रुईखेड परिसरात सतत दोन दिवस झालेल्या पावसाने केळीसह संत्रा, लिंबूचे नुकसान
पुणे महापालिकेला खराब मिटरमुळे बसतोय आर्थिक फटका!
महावितरणकडून वीज मिटर बदलून मिळत नसल्याचा फटका महापालिकेला बसत आहे
बहिष्काराचे 'अर्थ'कारण
प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या विषयी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या वक्तव्यांमुळे आखाती देशात नाराजी पसरली आहे.
युक्रेन युद्धाला शंभर दिवस पूर्ण : युद्धभूमीवर वर्चस्व विनाशाचेच
अनेक समस्यांनी जगाला घेरले; मानवतेला नख लावणाऱ्या या युद्धाचा आढावा घेणे संयुक्तिक आहे.
कऱ्हाड : दिवाळखोरीत ८४ सहकारी संस्था
कऱ्हाडची स्थिती; ४० पतसंस्थांचाही समावेश, अवसायनात निघाल्याने कामकाजही झाले ठप्प
आर्थिक संकटातून दाम्पत्याची आत्महत्या; गळफास घेत संपविले जीवन
आर्थिक विवंचनेतून एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
महिंदा राजपक्ष संसदेत हजर
राजीनाम्यानंतर प्रथमच आगमन: तूर्त मुक्काम नौदल तळावरच
दुकान गाळ्याच्या आर्थिक वादातून तारदाळच्या तरूणाचा खून
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव निगडे या तरूणाचा खून दुकान गाळ्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
औरंगाबाद : भाविकांवर 'पाणी विकत' घेण्याची वेळ
पैठणनगरीत पाणपोई सुरू होईना, बाटलीबंद पाण्यामुळे बसतोय आर्थिक भुर्दंड
अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ग्राहकांना ‘शॉक’
महागाईत महावितरणकडून आर्थिक संकट; सर्वसामान्य हवालदिल
कर्जदार देशांच्या बचावाची गरज
निर्मला सीतारामन: जागतिक बँकेने श्रीलंकेला मदत करावी
नांदेड : भाजीपाला, फळांना उन्हाचा फटका
उत्पादनात घट : ओलिताची शेती करणारे आर्थिक संकटात
श्रीलंकन पंतप्रधानांचे देशाला उद्देशुन संबोधन म्हणाले, तुमच्या आंदोलनामुळे देश....
ग्लोबल
आंदोलकांनी त्यांचे आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली.
Sri Lanka|श्रीलंकेत नागरिक आक्रमक, सरकारविरोधात निदर्शने सुरुच
ग्लोबल
श्रीलंकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने नागरिकांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे.
श्रीलंकेतील आर्थिक संकट थांबता थांबेना, औषधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई
ग्लोबल
पेट्रोल, अन्नधान्य आणि आता औषधांची टंचाई श्रीलंकेत निर्माण झाली आहे.
कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या मंत्र्यांना शपथ
ग्लोबल
श्रीलंकेत आथिॅक संकट दिवसेंदिवस गडद होत असून अध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी आपले बंधू बेसिल राजपक्षे यांना अर्थमंत्रिपदावरून हटविले
अडचणीतील श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात
देश
दीड लाख टन इंधन रवाना; अन्नपुरवठाही करणार
श्रीलंकेची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, प्रत्येक दिवशी १० तास वीज गायब
ग्लोबल
श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
चिनी गुंतवणुकीच्या जाळ्यात श्रीलंका ? पुन्हा ड्रॅगनकडेच मदतीची याचना
ग्लोबल
आर्थिक संकटात श्रीलंका, भारताकडेही मागितली मदत
सोलापूर : मुक्कामी असणाऱ्या 200 लालपऱ्या बेपत्ता
सोलापूर
बसअभावी नागरिकांचे हाल; आर्थिक झळ सोसवेना
go to top