fire News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

Read Latest & Breaking fire Marathi News. Get Trending & Top News Headlines on fire along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रत्नागिरी : लोटे येथील संकल्प इंडस्ट्रीज कंपनीत आग
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी ता. २२ रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली
अकाेला : अग्नीचे तांडव; लाखोंचे नुकसान
जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने सात जनावरे होरपळली
नागपूर : चार मजली इमारतीतील सुपर बाजारला आग
किराणा, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने जळाली
अग्निसुरक्षेची कवचकुंडले
गेल्या आठवड्यात दिल्लीत एका इमारतीला आग लागून २६ जणांचा मृत्यू झाला. अलिकडे दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, बंगळूर या मोठ्या शहरांत आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
नागपूर : रेल्वेच्या गोदामाला आग
पार्सलच्या गोदामाला आग; मोठा अनर्थ टळला
घराला आग लागली अन् सर्वच संपलं, घरासह अपंग निराधार मदतीचा पैसाही जळाला
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसुर येथे अचानक घरांसह जनावरांच्या गोठयांना आग लागली.
घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून महिलेचा मृत्यू
मागील दोन दिवसांपासून पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे पडून वीज खंडित
नागपूर : इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला आग
नागपूर
लाखोंचे नुकसान ः दुकाने बंद असल्याने अनर्थ टळला
हवामान बदलाचे वणवे
सप्तरंग
सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे वादळ घोंघावत आहे. या समस्येचे मूळ वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात व त्यातही एकट्या कार्बनच्या प्रमाणात झालेली वाढ, हे आहे.
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं
ग्लोबल
नवरा-नवरीने लग्न होताच स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलंय.
शेतकरी आपली गवत गंजी स्वतःहून का जाळत आहेत ?
पश्चिम महाराष्ट्र
गवत खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आपली गवत गंजी शिवारातच स्वतःहून जाळत आहेत
go to top