fire brigade News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire brigade

Read Latest & Breaking fire brigade Marathi News. Get Trending & Top News Headlines on fire brigade along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती
महिन्याभरात शारीरिक चाचणी आणि मुलाखतीने सुमारे ९०२ पदे भरणार
पुणे : अग्निशामक दलाच्या पदभरतीचा मार्ग मोकळा
सुमारे चार वर्षानंतर ही नियमावली मंजूर केल्याने या अत्यावश्यक विभागात पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीची भीती
पोलीसखाते अग्निशमन दलाला बचाव कार्य राबवावे लागत आहे
स्टेट बॅंकेच्या इमारतीला लागली भीषण आग
बार्शीटाकळी येथील पंकज वाईन बारही जळून खाक
नागपूर : दोन आरा मशीनला आग
लाखोंचे नुकसान; लाकडांची राखरांगोळी
नागपूर : गोरेवाडा जंगलात आग, प्राणी सुरक्षित
अग्निशमन विभागाचे दोन बंब व चार टॅंकर घटनास्थळी
रत्नागिरी : लोटे येथील संकल्प इंडस्ट्रीज कंपनीत आग
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी ता. २२ रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली
अग्निसुरक्षेची कवचकुंडले
गेल्या आठवड्यात दिल्लीत एका इमारतीला आग लागून २६ जणांचा मृत्यू झाला. अलिकडे दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, बंगळूर या मोठ्या शहरांत आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
नागपूर : इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला आग
लाखोंचे नुकसान ः दुकाने बंद असल्याने अनर्थ टळला
जळगाव : अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहने पेटविली
आदर्श, गणपतीनगरातील प्रकार; माथेफिरूचा उच्छाद
तरोडा नाका परिसरात गादी घराला आग
धुराचे काळेकुट्ट लोट; चिकनसह इतर पाच दुकानेही खाक
ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत
solapur
अतिवृष्टी, महापूर, अवकाळी, वादळी वारे, दुष्काळ, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संबंधितांना लवकर मदत मिळावी या हेतूने मदत व पुनर्वसन विभाग आता ‘आयआरएस’ ही संगणकीकृत यंत्रणा उभारत आहे.
तळेगाव ढमढेरे येथील दोन घरांना आग-जीवितहानी टळली
पुणे
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले
वर्धा : उभ्या ट्रकने घेतला पेट महामार्गावरील घटना
विदर्भ
आगीत ट्रकमधील कोंबड्याचे खाद्य जळून खाक
नागपूर : अजनी स्टेशनवर आग, मेट्रोही थांबवली
नागपूर
१० लाखांचे केबल जळाले, मेट्रो कर्मचारी, अधिकाऱ्यांत धावपळ
सोलापुरातील भाविकाचा पंचगंगेत बुडून मृत्यू
कोल्हापूर
सलग दुसरी घटना ; अग्निशामक दलाची चार तास शोध मोहीम
पुणे : रविवार पेठेत सोने-चांदी विक्री दुकानाच्या कार्यालयास आग
पुणे
अग्निशामक दिलाने काही वेळातच विझविली आग
औरंगाबाद : 'जिल्हा कृषी कार्यालयाचे' गोडाऊन आगीत खाक
औरंगाबाद
शहानूरमिया दर्गा परिसरातील घटना; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
go to top