fire case News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire case

Read Latest & Breaking fire case Marathi News. Get Trending & Top News Headlines on fire case along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

प्लबिंग प्लॅस्टिक पाइपसह म्हसवडला फर्निचर खाक
अग्निशमन बंब नादुरुस्त असल्याने अडचणी
अकाेला : गोठ्याला आग; तीन गायींचा होरपाळून मृत्यू
देवरी नजीक घटना; कुटार, शेती उपयोगी साहित्यही जळून खाक
नांदेड : बिलोलीत शिवसृष्टी जंगलाला अचानक लागली आग
आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले : कुठलीही जीवित हानी नाही
तळेगाव ढमढेरे येथील दोन घरांना आग-जीवितहानी टळली
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले
लोटे 'MIDC'तील कंपनीला भीषण आग; गोडाऊन आगीत जळून खाक
कंपनीला लागणारा कच्चामाल या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता.
VIDEO: प्रॉपर्टीचा वाद नडला, बापाने मुलाला घराबाहेरच पेटवलं!
उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वडिलाला अटक करण्यात आली आहे.
चिपळुणात घराला भीषण आग,लाखोंचे नुकसान
चिपळूण शहरातील पाग येथील एका घराला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी
हिंगोली: किराणा दुकानाला आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
दुकानातील सर्व किराणा साहित्य जळून खाक झाले होते. या
सांगली : माधवनगर चप्पल गोदामास आग
लाखोंचा माल खाक : अग्निशमनच्या दहा गाड्यांद्वारे आटोक्यात
चिक्कोडी : रात्री दुकानाला आग लागून आगीत ५ लाखाचे नुकसान
शॉर्टसर्किटमुळे रात्री रौद्ररूप : स्टेशनरीसह इलेक्ट्रॉनिक साहित्य खाक
अहमदनगर : जिल्हा बॅंकेच्या तिसऱ्या मजल्याला आग
एमआयडीसी व महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली.
चिपळूण : ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली
कोकण
अग्निशमन बंब दाखल होताच तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणातआणण्यात आली
जालन्यात भंगाराच्या गोदामाला आग
मराठवाडा
घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
निपाणी : डोंगरी भागात वणवे लागले पेटू!
पश्चिम महाराष्ट्र
निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील चित्र : जैवविविधतेला धोका
अकोला : आईस फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
अकोला
अकोला शहरातील बंद पडलेल्या आईस फॅक्टरीत भीषण आग लागली आहे.
सरकारी रुग्णालयांतील संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जारी
पुणे
अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणे अनिवार्य केले आहे.
जळगाव : ‘अलार्म’ मिळताच आग विझविणारी यंत्रणा
जळगाव
साडेसहा कोटींची तरतूद; ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात होणार कार्यान्वित
go to top