Fisheries News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fisheries

Read Latest & Breaking Fisheries Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fisheries along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वेगळी वाट : मत्स्यविज्ञान क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या मत्स्यविज्ञान, पशू चिकित्सा व दुग्धोत्पादन मंत्रालयांतर्गत असणाऱ्या दोन विशेष पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
१ जुनपासून शासनाकडून मासेमारीवर बंदी; कोकणात आदेश जारी
हर्णे बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठीची मच्छीमारांची धावपळ उडाली
रत्नागिरी : जाळ्यात घावली कोळंबी, मच्छीमार आनंदी
हंगामाच्या अखेरीस दिला हात; मच्छीमारांच्या माश्‍यावर उड्या, प्रवाह बदलल्याचा परिणाम, आरे-वारे जवळ नौकेतून दररोज मासेमारी
सातारा : मत्स्यपालनातून साधली उन्नती
त्रिपुटीच्या देविका महिला स्वयंसहायता समूहाच्या महिलांचे चाकोरीबाहेरील व्यवसायात यश
डिझेलची मच्छीमारांना झळ
इंधन दरवाढीचा परिणाम; बाजारभावापेक्षा जास्त किंमत
मत्स्यव्यवसाय विभागाच्या नव्या निर्णयावर मच्छिमारांचा आक्षेप
मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला. त्यानुसार मासे विक्रेत्या कोळी महिलांना मासेविक्री करण्याचा पुरावा सादर करणे अशक्य झाल्यास तहसीलदारांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मासेमारीसाठी तलावाचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू
नोंदणीकृत संस्थेबाबत कोणास आक्षेप असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
रत्नागिरी : २४ कोटींचा प्रकल्प; मत्स्यसंवर्धन संकल्प
नऊ कोटींचे अनुदान; रोजगार संधी, मच्छीमारांना आवश्यक सुविधांसह साहित्य
शासनाच्या अटीमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात, मच्छिमांरांचा विराट मोर्चा
मिरकरवाडा जेटीपासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.
अंदमान, निकोबारवर ‘असानी’ चक्रीवादळाचे सावट
ग्लोबल
काही भागात पाऊस सुरू; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
मच्छीमारांना नियमित दरात डिझेल देणार; केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन
मुंबई
कन्झ्युमर ग्राहक व किरकोळ डिझेल विक्रेता यांच्या मध्ये रूपये २५ ते ३० रूपये मच्छिमारांना अन्यायकारक जास्त दर आकारले आहे.
पाक कारागृहातील मच्छीमारांकडे दुर्लक्ष - जतिन देसाई
पुणे
गुजरातमधील मच्छीमार बऱ्याचदा कळत नकळतपणे देशाच्या सागरी सीमा ओलांडतात आणि त्यांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी ताब्यात घेते.
शाश्वत मासेमारीसाठी नियमांचे पालन आवश्‍यक
कोकण
चर्चेमध्‍ये मान्‍यवरांचा सूर; मच्छीमारांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे
go to top