flyover News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flyover

Read Latest & Breaking flyover Marathi News. Get Trending & Top News Headlines on flyover along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उड्डाणपुलांसाठी ३५ कोटींच्या कर्जाला मंजुरी! शासनाची ‘मुन्फ्रा’ कंपनी देणार कर्ज
शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी, या हेतूने २०१६ मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरासाठी २९९ कोटींचे दोन उड्डाणपूल मंजूर केले आणि त्याचे भूमिपूजनही झाले. पण, भूसंपादनासाठी ३० टक्के (३५.१० कोटी) हिस्सा भरायला महापालिकेकडे निधी नसल्याने उड्डाणपूल कागदावरच राहिले.
स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी रोखण्यास उड्डाणपूलही असमर्थ
शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या स्वारगेट चौकाला गर्दीने व्यापले आहे. कायमच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
उड्डाणपुलावर लावावे लागले ‘नो पार्किंग’
व्‍हारे अकोलेकर! विकासाच्या नावावर बोटे मोडणाऱ्यांचा असाही बेशिस्तपणा
घणसोली-ऐरोली उड्डाणपुलाला हिरवा कंदील?
घणसोली ते ऐरोली या मार्गावर महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामातील कांदळवनांची अडसर दूर होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील १० वर्ष जुन्या उड्डाणपूलांचे होणार तपासणी
हडपसर येथील उड्डाणपुलाच्या पिलरला तडा गेल्याने व बेअरिंग खराब झाल्याने उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे.
वाहतुकीचे नियोजन करून हवे ‘उड्डाण’!
उड्डाणपूल बांधले तरी वाहतूक कोंडीतून सुटका होईलच याची खात्री देता येत नाही. त्यातही उभारणीतच दोष राहिले तर काय होते याचा अनुभव नळ स्टॉप, हडपसर, विद्यापीठ चौक आदी ठिकाणी पुणेकर घेत आहेत.
कर्वे रस्त्यावरील कोंडी फोडण्यास पाऊल पडते पुढे!
कोथरूडकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या नळ स्टॉप ते अभिनव चौक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनानंतर गेले दोन महिने होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल ‘सकाळ’च्या पुढाकाराने बुधवारी सर्व संबंधित घटकांची बैठक झाली.
उड्डाणपुलामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ
उड्डाणपुलामुळे कोंडीत अधिक भर; कर्वे रस्त्यावरील व्यापारी त्रस्त
६ वर्षांपूर्वी गडकरींनी भूमिपूजन केलेले उड्डाणपूल कागदावरच। विमानांचे ‘उडान’ही नाही
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ मध्ये सोलापूर शहरासाठी जवळपास ८०० कोटींचे दोन उड्डाणपूल मंजूर केले होते. त्याचे दोनवेळा भूमिपूजनही पार पडले. मात्र, अजूनही दोन्ही उड्डाणपूल कागदावरच असून त्याची एक वीटदेखील चढलेली नाही, हे विशेष.
पुणे : रस्ता ओलांडण्याचे सुरक्षित मार्ग पुढे आणावेत
पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल ‘सकाळ’मधून गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
मुंबई ट्रान्स हार्बरच्या कामाचा वेग वाढणार
मुंबई
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंक (एमटीएचएल) प्रकल्पाचे काम पॅकेज १, २ व ३ अशा तीन भागांमध्ये प्रगतिपथावर आहे.
पुणे : दुहेरी उड्डाणपुलानंतरही ट्रॅफिक जॅम
पुणे
कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये अटलबिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपूल बांधून तेथील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला.
निवडणुकीपुर्वी मुंबई उपनगरातील उड्डाण पुल चकाचक होणार
मुंबई
२०१७ च्या निवडणुकीत उपनगरांमध्ये शिवसेनेला चांगलाच धक्का बसला होता. मुलुंड, अंधेरी पश्‍चिम या शिवसेनेच्या हक्काच्या विभागातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता.
पिंपरी : इंदिरा गांधी रेल्वे पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद
पिंपरी चिंचवड
पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
जळगाव भोईटेनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त सापडला
जळगाव
अडचणीची ठरणारी रेल्वे वसाहत पाडण्याचे काम सुरू
कणकवलीची स्थिती; खचलेला उड्डाणपूल रस्ता तसाच
कोकण
पावसाळा संपला तरी अद्याप एकेरी वाहतूक
जळगाव : आकाशवाणी, अजिंठा चौफुलीवर उड्डाणपूल तयार करा
जळगाव
विविध क्षेत्रांतील प्रतिक्रिया; शहरात कोणत्याच मार्गावर ‘सर्कल’ नकोच
go to top