food crisis News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food crisis

Read Latest & Breaking food crisis Marathi News. Get Trending & Top News Headlines on food crisis along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा
संपूर्ण जगभरात भूकबळी हा चिंतेचा विषय असून, यावर अनेक उपाय योजना करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
पावसाळ्यात चवदार खावसं वाटतं? ट्राय करा कणकेचा शिरा
पावसाळ्यात कणकेचा शिरा ट्राय करा, रेसिपी जाणून घ्या.
उन्हाळ्यात आता दुध खराब होण्याचं टेंशन मिटणार, फक्त याच भांड्यात ठेवा..
खरं तर उन्हाळ्यात दुध फार काळ टिकवणे, खुप मोठे आव्हान आहे.
चिनी माध्यमांनी घेतली भारताची बाजू; G7 देशांना सुनावलं
G7 देशांच्या गटाविरोधात चिनी माध्यमे उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Russia-Ukraine युद्धामुळे जगावर अन्नधान्य टंचाईचं संकट
युद्धाची ठिणगी पडून आता तब्बल दोन महिने उलटून गेली तरी युद्ध थांबायची लक्षणे दिसत नसल्याने जागतिक नेत्यांची धास्ती वाढली आहे. युद्धाचे परिणाम आता थेट स्वयंपाकघरापर्यत पोहोचले आहेत. हे युद्ध आणखी लांबल्यास जगभर अन्नधान्याची भीषण टंचाई होण्याचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे.
उपाशी पोटी शरीराला कार्बोहायड्रेटची गरज, नाश्त्यात हे पदार्थ नक्की ट्राय करा
फूड
अनेकदा सकाळच्या नाश्त्यात काय खायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो.
फूड पार्सलमध्ये सापडली चक्क सापाची कात
देश
ग्राहकाने मागवलेल्या एका फूड पार्सल मध्ये सापाची कात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जगात वाढतेय उपासमारी, २०२१ मध्ये ४ कोटी लोकांना अन्नच मिळाले नाही
ग्लोबल
२०२१ मध्ये ४ कोटी लोकांना अन्नच मिळाले नाही
भारत जगाला अन्नधान्य पुरवेल
देश
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यासमोर मांडली भूमिका
युद्धामुळे बालकांमध्ये कुपोषण वाढण्याचा धोका
ग्लोबल
उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता
"..अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होणार"
महाराष्ट्र
रशिया-युक्रेनच्या युद्धाने अख्ख जग चिंतेत असताना श्रीलंकेत महागाईने कहर केलाय
श्रीलंकेत औषधांचा तुटवडा, पेट्रोलपेक्षाही दूध महाग; नागरिकांवर उपाशी झोपण्याची वेळ
ग्लोबल
एक कप चहासाठी नारिकांना 100 रुपये मोजावे लागत असून, मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे.
go to top