food news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food news

Read Latest & Breaking food news Marathi News. Get Trending & Top News Headlines on food news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सकाळचा नाश्ता स्किप करणं पडेल महागात; जाणून घ्या कारणं
तुम्हाला माहिती आहे का की सकाळचा नाश्ता टाळला तर आरोग्यावर किती वाईट परिणाम होणार?
पिंपरी शहरात एक जूनपासून चहापासून ते जेवणापर्यंत होणार महाग
गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल, भाज्या, मालवाहतूक दरात सतत वाढत आहेत. याचाच परिणाम आता शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरावरही होणार आहे.
शरीरासाठी ओट्स खाण्याचे फायदे, जाणून घ्या
ओट्स खाल्ल्याने वजन संतुलित राहते
हलका फुलका मॉर्निंग ब्रेकफास्ट करायचायं? ट्राय करा उपमा रेसिपी
उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात काही हलके पदार्थ खायचे असतात. त्यांच्यासाठी उपमा हा उत्तम पर्याय असू शकतो.
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्यात  ओट्स हवेतच; कारण....
हेल्दी आणि पोटभर नाश्ता खायचा असेल तर ओट्स हा उत्तम पर्याय आहे.
Belly Fat कमी करायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा 'हे' तीन पदार्थ
वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर सकाळच्या नाश्ता हा हेल्दी असावा.
McDonald’s मध्ये  फास्ट फूड  खाण्यासाठी मिळणार महिन्याला एक लाख पगार
फूडची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला महिन्याला पगार मिळणार
Metabolism वाढवायचा आहे? सकाळी उपाशी पोटी खा हे पदार्थ
अनेकजणांना प्रश्न पडतो की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे?
शरीरातील उष्णता कमी करायची आहे? करा जिऱ्याचा असा उपयोग
इम्यूनिटी वाढवण्याबरोबरच जिऱ्याचे अनेक फायदे आहेत
उपाशी पोटी शरीराला कार्बोहायड्रेटची गरज, नाश्त्यात हे पदार्थ नक्की ट्राय करा
अनेकदा सकाळच्या नाश्त्यात काय खायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो.
तूप खाऊन खरंच वजन वाढतं ? जाणून घ्या तूप आरोग्यासाठी किती फायदेशीर..
वेब-स्टोरी
रोज दिवसभरातून एक ते दोन चमचा तूप खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं
फूड पार्सलमध्ये सापडली चक्क सापाची कात
देश
ग्राहकाने मागवलेल्या एका फूड पार्सल मध्ये सापाची कात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सोलापूर : अन्न प्रक्रिया उद्योगातून दहा जणांना रोजगार
सोलापूर
दर्जेदार ब्रॅंडिंग व पॅकिंगमुळे नंदा सोनवणे यांच्या उद्योगाने घेतली भरारी
सात्त्विक अन्नसंस्कृतीची आखाती झेप
सप्तरंग
भूक लागल्यावर पुरेसं आणि योग्य अन्न पोटात गेलं तर पचनास सुलभ होतं
तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे? खारकेसोबत हा खा पदार्थ
वेब-स्टोरी
रकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व बी १, बी २, बी ३,बी ५ असून पोटॅशियमही आहे.
खाद्यतेलाच्या 'पुनर्वापरावर' निर्बंध आणा
नागपूर
डॉ. राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा
Eid ul-Fitr 2022: यंदाच्या रमजान ईदला घ्या 'या' 5 स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद
वेब स्टोरीज
रमजानच्या महिन्यामध्ये खास मिष्टान्नांची पर्वणीच असते.
30 वर्षांपासून टॉयलेटमध्ये बनवत होते समोसे; प्रशासनाची कारवाई
ग्लोबल
सौदी अरेबियात समोसा आणि इतर पदार्थ टॉयलेटमध्ये बनवताना आढळल्याप्रकरणी एका रेस्टॉरंटवर बंदी घालण्यात आली आहे.
go to top