Football News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football

Football Marathi News Updates

चीनने 2023 AFC आशियाई चषक यजमानपद सोडले
देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे चीनमधील 2023 आशियाई कप फायनलचा यजमानपदाचा हक्क सोडला आहे
कोल्हापूर : टेक्निक, आहारच यशाचे सुत्र
प्रकाश मोरे; गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल प्रशिक्षणाचा प्रारंभ
खोट्या बातम्यानंतर फुटबॉल सुपर-एजंट मिनो रायओला यांचे निधन
वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी रायओला यांचे निधन झाले.
कोट्यवधींचे सागरगोटे
सर्कशीमधील विदूषक जोपर्यंत मनोरंज करत असतो तोपर्यंत तो प्रेक्षकांचा लाडका असतोच; पण सर्कशीचा मालकही त्याच्या अदाकारीवर फिदा असतो.
स्टार फुटबॉलपटू ओझिलने भारतातील मुस्लीमांसाठी केली प्रार्थना, झाला ट्रोल
ओझिल म्हणतो जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मानवाधिकाराबाबत हे काय होत आहे.
छेत्रीचे भारतीय संघात पुनरागमन; आशियाई करंडकसाठी खेळाडूंची नावे जाहीर
भारताचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीचे भारताच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघात पुनरागमन
फुटबॉलपटू Ronaldoच्या नवजात बाळाचा मृत्यू
क्रिस्टियानो नवजात जुळ्या मुलांपैकी एक लहान मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती दिली.
रोनाल्डोच्या हॅट्‌ट्रिकमुळे मँचेस्टर युनायटेडची सरशी; नॉर्विच सिटीवर ३-२ने केली मात
टोटेनहॅम हॉटस्परने शनिवारी घरच्या मैदानावर ब्राइटनकडून १-० असा तर...
Freddy Rincon Accident | कोलंबियाचा फुटबॉलपटू फ्रेडी रिंकनचा अपघातात मृत्यू
डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला
Nicola Peltz: पोराच्या लग्नासाठी वाट्टेल ते! 26 कोटींचा केला खर्च
फुटबॉल जगतामध्ये प्रख्यात असणाऱ्या डेव्हिड बॅकहॅमच्या (David Beckham Son) मुलाच्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.
FIFA World Cup : वेळापत्रक ठरलं! मेस्सी-रोनाल्डो संघ कोणत्या गटात?
क्रीडा
FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 संदर्भात आयोजकांनी मोठी घोषणा
BYJU'sनं पटकावली फिफा वर्ल्डकप 2022 ची स्पॅन्ससरशीप
क्रीडा
ऑनलाईन शिक्षणाबरोबरच आता खेळालाही देणार प्रोत्साहन
भारतीय फुटबॉल संघामध्ये कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची निवड
क्रीडा
अंतिम २५ जणांची यादी जाहीर, सात नव्या खेळाडूंना संधी
go to top