forest animals News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

forest animals

Read Latest & Breaking forest animals Marathi News. Get Trending & Top News Headlines on forest animals along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सांगली : कडेपूर येथे महामार्गावर कोल्ह्याचा मृत्यू
कोल्ह्याच्या मृत्यूची दुसरी घटना : वनविभाग अनभिज्ञ
अकोला जिल्ह्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू
आतापर्यंत कधीही या परिसरात वाघाचे दर्शन झाले नव्हते
वनातून अवैधरित्या खडी वाहतूकीमुळे चिंकारा हरीण गायब
इंदापूर येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहनारे ट्रक सर्रासपणे जात असून, वनातील वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली
खवल्या मांजराचे मांस खाणे आले अंगलट
मेळघाट व्याघ्रप्रकल्प परिसरातील घटना
Ahmednagar: बिबट्याची डरकाळी भीतिदायक
८३९ जनावरांचा फडशा; ९८३ प्रकरणांत ९४ लाख २० हजारांची भरपाई
अकोले : शेकरूंची संख्या घटली
वन विभागाच्या प्रगणनेचा अहवाल
भुकूमला वाट चुकलेल्या चितळ हरणाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला जीव
भुकूम येथील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरातील राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका चितळ जातीच्या हरणाचा जीव घेतला
गोंदिया : अखेर ‘तो’ बिबट अडकला वनविभागाच्या पिंजऱ्यात
लोकांनी लगेच घराचे दरवाजे बंद करून घरात बिबट शिरल्याची माहीती वनविभागाला दिली
वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या कोल्ह्यास जीवदान
धामणीत वनविभागासह प्राणीमित्रांची तत्परता
अकोला : वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न
टॅंकरद्वारे ६० कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा
नांदेड : बिलोलीत शिवसृष्टी जंगलाला अचानक लागली आग
आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले : कुठलीही जीवित हानी नाही
गोरेवाड्यात ‘डान्सिंग डिअर’चे आगमन
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नवीन पाहुण्याची भर
बेळगाव : कमकुवत झाडांकडे वनखात्यांचे दुर्लक्ष
पश्चिम महाराष्ट्र
धोकादायक झाडे त्वरित हटविण्याची गरज
वनविभागाने विहिरीत पडलेल्या तरसला सुरक्षित बाहेर काढून दिले जीवदान
पुणे
तरसाला सुरक्षितरित्या बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याने त्याला जीवदान मिळाले आहे
चिपळूण : संरक्षण कवच; वन्यजीवांचा हक्कच
कोकण
विशेष संरक्षण दलाच्या मागणीकडे २०१४ पासून दुर्लक्ष
पांढरेवाडी वनक्षेत्रातील पाणवठ्यात सोडले पाणी
पुणे
वन्यजीवांना दिलासा मिळाला
सांगली : वर्षभरात १२बिबट्यांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
वाहनांच्या धडकेत मृत्यूच्या संख्येत वाढ
विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
अकोला
गव्हाण परिसरात वनविभागाचा रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस
सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गैरकृत्य प्रकरणी चौघांना अटक
पश्चिम महाराष्ट्र
मोबाईलमध्ये आढळले शिकारीचेही फोटो
‘प्रथमा’ने केला वेळासपासून मुंबईपर्यंत प्रवास
कोकण
कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागासह कासवमित्रही सातत्याने काम करत
go to top