Forest department News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest department

Read Latest & Breaking Forest department Marathi News. Get Trending & Top News Headlines on Forest department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वनातून अवैधरित्या खडी वाहतूकीमुळे चिंकारा हरीण गायब
इंदापूर येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहनारे ट्रक सर्रासपणे जात असून, वनातील वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली
औरंगाबाद : ‘चंदन’ लावणाऱ्याचा अजूनही शोध लागेना
वन विभागात तपासही मंदावला : सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
अकोले : शेकरूंची संख्या घटली
वन विभागाच्या प्रगणनेचा अहवाल
जंगल पर्यटनाची मंगल शैली
संरक्षित जंगलात व परिसरात राहणाऱ्या लोकांसमोर वनसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार रोजगार निर्मितीचे मर्यादित मार्ग उपलब्ध आहेत.
वणवे घेताहेत जैवविविधतेचा घास.....
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील.
धोकाग्रस्त वन्यजीव क्षेत्र मंजुरीचे अधिकार केंद्राला
मुख्यमंत्र्यांची दिशाभूल; गडबडीत संपवली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक
पुणे : बेल्हे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले
जंगलांत ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ हवाच
सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत
बेळगाव : बेकायदेशीररित्या पोपट बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
शौकतली अब्दुल नाईक असे संशयिताचे नाव असून बुधवार (ता.१) सीआयडी वनखात्याने ही कारवाई केली
नांदेड : जंगल क्षेत्रातील राज्य रस्त्यासाठी हालचाली
तामसा-भोकर रस्ता; वनविभाग व पीडब्ल्यूडीकडून पाहणी
इंदापूर येथे म्हशीच्या तीन रेडकूवर झालेला हल्ला लांडग्याचा
पुणे
वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांचा खुलासा
अहमदनगर : वृक्षतोड पडली महागात
अहमदनगर
कत्तल करणाऱ्यांसह चोरून नेणाऱ्यांवर गुन्हा
औरंगाबाद : वनविभागाच्‍या बदल्यांसाठी ‘जोरबैठका’
औरंगाबाद
मलिदा लाटणारा भाग मिळण्यासाठी वनविभागात कंबर कसून प्रयत्न
भुकूमला वाट चुकलेल्या चितळ हरणाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला जीव
पुणे
भुकूम येथील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरातील राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका चितळ जातीच्या हरणाचा जीव घेतला
लाखणगावात सामाजिक वनीकरण अंतर्गत १५ हजार रोपांचे होणार वृक्षारोपण
पुणे
ग्रामपंचायतीच्या वतीने पाच एकर क्षेत्रात तीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार
दोडामार्ग : ‘कायरी’ देणार हत्ती आल्याची वर्दी
कोकण
मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रथमच प्रयोग
go to top