Former CM Devendra Fadnavis News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former CM Devendra Fadnavis

Read Latest & Breaking Former CM Devendra Fadnavis Marathi News. Get Trending & Top News Headlines on Former CM Devendra Fadnavis along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Eknath Shinde: दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान; करेक्ट कार्यक्रम होणार?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल गेली किमान दोन वर्षे अस्वस्थ होते. याचसुमारास भाजपने त्यांच्याशी संपर्क केला व हे ‘संपर्क सूत्र' हळूहळू वाढवत नेले.
राज्यसभेसाठी मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न या निवडणुकीत होणार आहेत.
फडणवीसांची उडी फसली; संभाजीराजे प्रकरणावरुन शिवसेनेने सुनावलं!
शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणं हे भाजपाचं घाणेरडं राजकारण असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.
"किडक्या डोक्याच्या लोकांनी..."; शाहूमहाराजांच्या भूमिकेनंतर फडणवीस संतापले!
राज्यसभेच्या उमेदवारीविषयी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची बाजू घेत शाहू महाराजांनी संभाजीराजेंना सुनावलं आहे.
"अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून..."; फडणवीसांनी केलं मोदींचं कौतुक
मोदींनी ठाम भूमिका घेतली नसती तर आत्ता पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले असते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
'ठोक के जवाब' देणार; फडणवीसांची आज मुंबईत सभा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेतून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर..
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कालच्या सभेत केलेल्या भाषणाचे प्रमुख मुद्दे येथे जाणून घ्या..
संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार?
संभाजीराजे नवा पक्ष काढणार असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.
"भाजपमध्ये मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच आमच्या जवळचे"
शिवसेनेची गुढी ही महाराष्ट्राबाहेरही फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही राऊत म्हणाले.
फडणवीस सरकारमध्येच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या! 22 वर्षातील आकडा 38 हजारांवर
solapur
राज्यात 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता. महागाव) येथे पहिली शेतकरी आत्महत्या झाली. मागील 22 वर्षांत राज्यातील तब्बल 38 हजार 168 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. पण, तत्कालीन फडणवीस सरकारच्या सत्ता काळात (ऑक्‍टोबर 2014 ते ऑक्‍टोबर 2019) 14 हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
ऊर्जामंत्र्यांची घोषणा! वीज कनेक्‍शन तोडणी थांबविण्याचे आदेश
solapur
अधिवेशनातील विरोधकांची आक्रमक मागणी, 'सकाळ'चा पाठपुरावा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींच्या मागणीला आज अखेर यश आले असून वीज कनेक्‍शन तोडणी तत्काळ थांबावावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले.
कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर ब्लॅकमेलिंग करून  महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा डाव
solapur
कर्नाटक आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला, ब्लॅकमेलिंग करून सत्ता मिळविली. आता तोच प्रकार महाराष्ट्रात केला जात आहे. भाजपच्या विरोधातील नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी लावली जाते. मग, आता देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात जबाब देण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर एवढी भीती, कांगावा करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
नाना पटोलेंचा गौप्यस्फोट! पहाटेच्या शपथविधीनंतर कॉंग्रेसला होती मुख्यमंत्रीपदाची संधी
solapur
पहाटेचे सरकार पडल्यानंतर राज्याची आवस्था बिकट झाली होती. त्यावेळी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची मोठी संधी होती. तरीही, आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी भाजपला सत्तेपासून रोखणे आणि शेतकरी, सर्वसामान्यांच्या विकासाचा 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'नंतर महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला.
    go to top