Former MP Kirit Somaiya News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former MP Kirit Somaiya

Read Latest & Breaking Former MP Kirit Somaiya Marathi News. Get Trending & Top News Headlines on Former MP Kirit Somaiya along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने देशातली जनता नाराज"; राष्ट्रवादीचा टोला
भाजपाने धनंजय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडेंना उमेदवारी दिली आहे.
नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का? - सोमय्या
उद्धव ठाकरेंना या खंडणी प्रकरणाबद्दल सगळं काही माहित होतं, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
राऊत- सोमय्या वाद चिघळला; मानहानीच्या खटल्यावर कोर्टात सुनावणी होणार
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे.
किरीट सोमय्यांची सहकुटुंब पोलिसांत धाव; संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हिरेन कुटुंबीयांची माफी मागावी - किरीट सोमय्या
सोमय्यांनी आज मनसुख हिरेन यांच्या परिवाराची भेट घेतली.
किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य
अँटिलियाबाहेर स्फोटकं आढळल्यानंतर मनसुख हिरेन या व्यावसायिकाचा खून झाला होता.
राणा दाम्पत्यासाठी किरीट सोमय्यांची पुन्हा दिल्ली दरबारी धाव
गेल्या महिन्यात सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्रालयाकडे दाद मागितली होती.
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात जुंपली; पाहा व्हिडिओ
Maharashtra
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात जुंपली
माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा; सोमय्या आक्रमक
महाराष्ट्र
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परीषद घेत सरकारवर ताशेरे ओढले
किरीट सोमय्या शुक्रवारी पुणे दौऱ्यावर; पाहा व्हिडिओ
Pune
किरीट सोमय्या शुक्रवारी पुणे दौऱ्यावर
पोलिसांवर दबाव, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण गृह मंत्रालयापर्यंत पोहचवणार; पाहा व्हिडिओ
Pune
पोलिसांवर दबाव, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण गृह मंत्रालयापर्यंत पोहचवणार
शहराध्यक्ष संजय मोरेंसह इतरांवर गुन्हे; पाहा व्हिडीओ
Pune
शहराध्यक्ष संजय मोरेंसह इतरांवर गुन्हे
go to top