Fraud case news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud case news

Read Latest & Breaking Fraud case news Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fraud case news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नोकरीच्या नावाखाली २७ लाखाने फसवणूक!
भाड्याने राहणाऱ्या महिलेने भुलथापा देवून घातला गंडा
नागपूर : बिटकॉईनच्या नावावर ९ लाखाची फसवणूक
२० ते ३० टक्के नफा देण्याचे आमिष देत ९ लाखाने फसवणूक
नवी मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका निवृत्त व्यक्तीकडून १० लाख रुपये उकळणाऱ्या दुकलीविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
Jalgaon : औषध विक्रेत्याला साडेतीन लाखांत गंडवले
विश्वास संपादन करून दोघांनी वेळोवेळी औषधी खरेदी करून मोठा गंडा घातला.
अंधश्रद्धा आली अंगलट, 56 लाखाला गंडा; 4 जणांना अटक
मुंबई
50 करोडचा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष
संकेतस्थळावर सोफा विक्री महागात
पुणे
सोफा खरेदीच्या बहाण्याने चोरट्याकडून पाच लाख लंपास
पोर्टलवर जॉब शोधणे महागात; तरुणीला अडीच लाखाला गंडविले
जळगाव
तरुणीने पैसे भरल्यानंतर काही दिवसांनंतर तरुणीला जॉब लेटरही मिळाले.
बलात्कार, फसवणूक आणि धमकी प्रकरणी मुंबईतील कथकथित सामाजिक कार्यकर्ता अटकेत..
मुंबई
मुंबईतील म्हाडा हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी 50 वर्षीय बोरीवली रहिवाश्याला त2014 पासून 48 वर्षीय गृहिणीला ब्लॅकमेल, बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक केली
औरंगाबाद : शाळा विकायची म्हणत १६ लाखांचा चुना
औरंगाबाद
संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवीत शाळेचे करारपत्रही करून घेतले
पोलिस भरती करण्याच्या बहाण्याने तोतया पोलिसाकडून फसवणूक
पुणे
वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
go to top