Fraud Crime News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Read Latest & Breaking Fraud Crime Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fraud Crime along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप
अवघ्या तीन महिन्यात सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज घेऊन चतुर्भुज झालेल्या विवाहितेला चौथे लग्न करताना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिवंडीचे नायब तहसीलदार फरारी
शेतकऱ्याच्या जमिनीचा ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांचा मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटणाऱ्या गुन्ह्यात आतापर्यंत १७ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक
लष्करातील अधिकाऱ्याला पत्ता बदलण्याच्या बहाण्याने गंडा
ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी पोचविण्यासाठी पत्ता अपडेट करावा लागेल, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने लष्करातील एका अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
3 स्टार हॉटेलात 2 महिने जेवणासह रिचवली दारू; पैसे मागताच पसार
पुण्यातील कंपनीच्या कथित मॅनेजरचा प्रताप
तोतया पोलिस तरुणीचा पोलिस ठाण्यात राडा
एका प्रकरणातील संशयित तरुणाच्या भावासोबत पोलिस ठाण्यात पोलिसी गणवेशात आलेल्या तरुणीने आपण पोलिस असल्याचे सांगितले.
अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा
१६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली
अहमदनगर : व्यवस्थापकाकडून साडेतीन लाखांची फसवणूक
व्यापाऱ्याच्या मालाची व्यवस्थापनाने परस्पर विल्हेवाट लावली
बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे
अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आता फसवणुकीचा नवा फंडा!
मोबाईल स्क्रीनशॉट
पिंपरी : अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पावतीत फेरफार
आयुक्तांकडून दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
ओळखीचा फायदा घेत तिघांची केली फसवणूक, आरोपीस अटक
एका व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून या व्यक्तीस अटक करण्यात आली
धनंजय  मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी
मुंबई
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत रेणू शर्मा नामक महिलेने त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली होती
नोकरी लावून देतो म्हणून युवकाची फसवणूक
अकोला
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
एमएसीईबीच्या निवृत्त अधिकाऱ्याला जीवनसाथीवर १६ लाखांचा गंडा
पुणे
महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागातून (एमएसीईबी) अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या आमिषाने ऑनलाईन चोरट्यांनी १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
रोजगाराच्या नावावर अकोल्यात आणखी एक फसवणुकीचा प्रकार
अकोला
शेकडो युवक-युवतींची फसवणूक; रामदासपेठ पोलिसांकडे तक्रार
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
सोलापूर
विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
फसवणुकीतील आरोपी हिरवेचा शोधासाठी पथक
अकोला
महिलांची कोट्यवधीची फसवणूक; पुणे व परिसरात घेणार शोध
बनावट स्क्रीनशॉटचा वापर करीत ज्येष्ठाची २६ लाखांची फसवणूक
पुणे
अमेरिकेतअसलेल्या भावाच्या नावाने व्हॉटसअपवर चॅटिंग करीत फसवणूक
go to top