fraud news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud news

Read Latest & Breaking fraud news Marathi News. Get Trending & Top News Headlines on fraud news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अहमदनगर : कुक्कुटपालन फसवणुकीत दोघांना अटक
गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
भिवंडीचे नायब तहसीलदार फरारी
शेतकऱ्याच्या जमिनीचा ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांचा मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटणाऱ्या गुन्ह्यात आतापर्यंत १७ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक
अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा
१६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली
अहमदनगर : कुक्कुटपालनात ५४ लाखांची फसवणूक
एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
अहमदनगर : व्यवस्थापकाकडून साडेतीन लाखांची फसवणूक
व्यापाऱ्याच्या मालाची व्यवस्थापनाने परस्पर विल्हेवाट लावली
पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरण सीबीआय कडे सुपूर्द केले जावे : सतीश जारकीहोळी
पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट
स्किमचे आमिष दाखवून महिलांना फसवले, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साबण तयार करणाऱ्या कंपनीच्या स्किमचे आमिष दाखवून जिंतूर शहरासह तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात पोलीस ठाण्यात ता. २७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : डोंबिवलीत 'साडेतीन कोटींचा' गंडा
घर, दुकानांचे प्रलोभन दाखवून ४८ जणांची फसवणूक
बनावट कागदपत्रे बनवून 'बोगस' गुंठेवारीचा पिंपरीला विळखा
पिंपरी-चिंचवड
१० ते १२ हजार प्रकरणांचा संशय
रावेरला दीड कोटीचा ‘टॉयलेट घोटाळा’
जळगाव
स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार; दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
फसवणुकीतील आरोपींचा शोध लागेना!
अकोला
पोलिस मागावर; बेरोजगार युवक, महिलांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा
घरफोडीच्या गुन्हयात सराईत आंतरराज्य गुन्हेगाराकडून मुद्देमाल जप्त
सोलापूर
सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नवीन दुचाकीसोबत हेल्मेट न दिल्याने विक्रेत्यावर गुन्हा दाखल
पुणे
नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देणे बंधनकारक असताना ग्राहकास हेल्मेट न देता फसवणूक
फसवणुकी प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या आईला जामीन
मनोरंजन
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या आई सुनंदा शेट्टी यांना २१ लाखांचे कर्ज बुडवल्या प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी...
न्यायालय, राज्य सरकार व कुटुंबाची बनावट कागदपत्रे सादर करून फसवणुक
पुणे
खोटी व बनावट कागदपत्रे बनवून ती भुमी अभिलेख व न्यायालयाकडे सादर करीत राज्य सरकारची व न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
go to top