पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी (ता.१४) मकर संक्रांतीच्या दिवशी पन्नास हजारांच्या घरात पोचला आहे. सध्या जिल्ह्यात ४९ हजार ९१७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यात एक हजारावर निवासी डॉक्टरांना कोरोनाने विळख्यात घेतले. यातील काहींनी जीवही गमावला. तरीदेखील शुल्कमाफीचे वचन शासन विसरले.
आषाढी वारीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. २) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल.
सीएनजी पुरवठ्याचे पैसे वेळेत दिले नाहीत म्हणून पुन्हा एकदा पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दिला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.