Fruit News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fruit

Read Latest & Breaking Fruit Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fruit along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या सालीवर बुरशी येते का? या चार टिप्स फॉलो करा
लिंबू महाग असल्याने लोकांना लिंबू घेणे परवडत नाही, अशाप्रकारे जास्त काळ लिंबू साठवा
कोकणातील फळांचा दर्जा आता वाढणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजपुरे; काजूपासून बनवलेले मद्य होणार विदेशी मद्य
निसर्गाचे उन्हाळ्यातील वरदान !
निसर्ग हा आरोग्यासाठी कायम पूरक असतो. उन्हाळ्यामध्ये इतर हिरवाई दिसेनाशी झाली, नद्या-झरे आटू लागले तरी रसरशीत आणि गोड फळांची रेलचेल असते.
National Banana Day: हार्ट अटॅक टाळायचा? केळी खा..
दर वर्षी एप्रिल महिन्याच्या ३ ऱ्या बुधवारी सर्व जगात जागतीक केळी दिवस साजरा केला जातो.
हेल्थ वेल्थ : फळे खावीत की ज्यूस प्यावा?
तुम्हाला तुमचा दिवस एखादे फळ खाऊन किंवा फळाचा रस पिऊन सुरू करणे आवडते का? अनेकांना फळे चावून खाण्यापेक्षा त्यांचा ज्यूस प्यायला आवडते.
Photo Story: उन्हाळ्यात ही 5 स्वस्त फळे खा; कोलेस्ट्रॉल होईल कमी
उन्हाळ्यात काही फळांचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडून रक्ताभिसरण चांगले राहील.
Video : पुण्यात लिंबू घेताय? लिंबापेक्षा सरबत परवडलं
लिंबू चक्क सफरचंद, डाळिंब आणि इतर महागड्या फळांच्या रांगेत जाऊन बसलंय
Photo Story: उन्हाळ्यात कैरी खाण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या
कैरी खायला जरी आंबट असली तरी ती खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
चहा तोही फळांचा! चिकू, सफरचंद, केळी घातलेला चहा होतोय Viral
फूड
अशाप्रकारचे विचित्र पदार्थ करणाऱ्या लोकांवर वेसण घालण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एका युझरने केली आहे.
वातावरणातील उष्णता वाढू लागताच कलिंगड, खरबुजाची आवक वाढली
मुंबई
एपीएमसीत दररोज १५० ते १७० गाड्या दाखल
Diet Tips: उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
लाईफस्टाईल
Diet Tips: उन्हाळ्यामध्ये आहारात काही बदल करणं महत्त्वाचं आहे.
महिलांनो, आहारात करा पाच फळांचा समावेश! तब्येत राहील फिट
फोटोग्राफी
महिलांना येणाऱ्या ताणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसायला लागतो
केळीला आता फळाचा दर्जा
जळगाव
केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती.
go to top