Fuel News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel

Read Latest & Breaking Fuel Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fuel along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

श्रीलंकेने मागितले भारताकडे कर्ज
परकी चलनाची टंचाई जाणवत असल्याने आयातीचे बिल भरण्यास श्रीलंकेला अडचणी येत आहेत.
इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावे; ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची मागणी
इंधनाचा काळाबाजार; केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ
'आप विश्वनेता है, दाऊद तर मच्छर आहे': राऊतांचा मोदींना सल्ला
केंद्र सरकारने राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
औरंगाबाद : शहरात अनेक पेट्रोलपंप ड्राय
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा ; पेट्रोल पंपावर नो स्टॉकचा बोर्ड
इंधनावरील उत्पादन शुल्क कपात तूर्त अशक्य!
तेरा महिन्यांपासून दोन आकड्यांमध्ये असलेल्या घाऊक महागाईच्या दराने थेट १५.०८ टक्क्यांचा उच्चांक गाठल्याने सरकारची झोप उडाली आहे.
इंधनाऐवजी हरियाना सरकारकडून मद्य स्वस्त
मनोहरलाल खट्टर यांच्या भाजप सरकारवर काँग्रेसकडून जोरदार टीका
स्‍कूल बस सेवा महागणार!
इंधनाचे दर वाढल्‍याने नवी मुंबईतील शाळांचा निर्णय
राज्य सरकारांना इंधनावरील कर कमी करणे कसे सोपे आहे? समजून घ्या
देश
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सारख्या वाढत असून केंद्र सरकारने 3 वर्षात प्रथमच नोव्हेंबरमध्ये 2021 पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते.
गोदावरी पुनरुज्जीवनासाठी 'बांबू लागवड' पर्याय
नाशिक
पटेल : बांबू लागवडीतून इंधनाचे स्रोत निर्माण करण्याची गरज
कऱ्हाड एसटी आगारात इंधन बचत मोहीम सुरू
सातारा
इंधन बचत ही काळाची गरज असून प्रत्येक चालकाने त्यावर लक्ष केंद्रित करून प्रवासी वाढ करून कर्मचाऱ्यांचे आरोग्य, प्रवासी सुरक्षितता जपावी; मोरे
इंधनदरवाढीमुळे ओला,उबर टॅक्सीची भाडेवाढ
मुंबई
देशभरात इंधन दरवाढीनंतर आता ओला,उबर ऍप बेस्ड टॅक्सीने भाडे वाढवले आहे. 22 मार्च पासून तब्बल 16 दिवस म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत दैनंदिन इंधनाची दरवाढ झाली आहे
ठाण्यात घागरी फुटल्या, चुली पेटल्या!
मुंबई
रखरखत्या उन्हाच्या तडाख्यात ठाण्यात मंगळवारी पाणीटंचाई आणि इंधन दरवाढीविरोधात झालेल्या दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी वातावरण आणखी तापले.
जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती तेवढ्याच; वजन घटले!
मुंबई
वाहतुकीचा खर्च वाढल्‍याने सर्वच वस्‍तूंच्या किमती महागल्‍या आहेत; मात्र किमती वाढविल्यास ग्राहक पर्याय शोधतात, हे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी किमती तेवढ्याच ठेवल्‍या; मात्र वस्‍तूंचे वजन, आकार कमी केला
पर्यायी इंधनाच्या दिशेनं
सप्तरंग
केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे; तर उर्जा निर्मितीचे अपारंपरिक स्त्रोत अधिकाधिक प्रमाणात वापरता येण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये आमुलाग्र बदल करावे लागतात.
go to top