Fuel Price News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel Price

Read Latest & Breaking Fuel Price Marathi News. Get Trending & Top News Headlines on Fuel Price along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावे; ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची मागणी
इंधनाचा काळाबाजार; केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ
देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त विकले जात आहे
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील एक लीटरचा भाव
मुंबईत आज एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि एक लिटर डिझेल 104.77 रुपयांना विकलं जात आहे.
स्‍कूल बस सेवा महागणार!
इंधनाचे दर वाढल्‍याने नवी मुंबईतील शाळांचा निर्णय
मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा दर
हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मुंबई शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
इंधनदरवाढीमुळे ओला,उबर टॅक्सीची भाडेवाढ
देशभरात इंधन दरवाढीनंतर आता ओला,उबर ऍप बेस्ड टॅक्सीने भाडे वाढवले आहे. 22 मार्च पासून तब्बल 16 दिवस म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत दैनंदिन इंधनाची दरवाढ झाली आहे
सिलिंडर डोक्यावर घेत महिला काँग्रेसचे आंदोलन
इंधन दरवाढीचा निषेध, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
पर्यायी इंधनात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल; उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास
औरंगाबादेत पेट्रोल १२०, तर डिझेल १०४ रुपये लिटर; ग्रामीणपेक्षा शहरात दर जास्त
देशात चार राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ सुरु झाली आहे.
इंधन दरवाढीचा Uber ला फटका, 15 टक्क्यांची केली भाडेवाढ
मुंबई
पेट्रोलचे भाव वाढल्याने उबेरने मुंबईत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला
टोल दरवाढीचा वाहनधारकांना भूर्दंड
पश्चिम महाराष्ट्र
कोगनोळी नाक्यावर संतापाचे चित्र : इंधन दरवाढीनेही हैराण
उमरगा : महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
मराठवाडा
कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची केंद्र सरकारवर टिका.
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसच्या खासदारांचा ठिय्या, विजय चौकात धरणे
देश
गरीबांपासून पैसा उकळावा आणि तो दोन -तीन अरबपतींच्या हाती सोपवावा, अशी विचारधारणा केंद्र सरकारची असल्याचेही राहूल गांधी म्हणाले.
इंधनाची दरवाढ आव्हानात्मक
देश
केंद्रीय अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन; वित्तविधेयक राज्यसभेत मंजूर
कोल्हापूर : इंधन दरवाढीचा भडका
कोल्हापूर
रोज ८० पैशांनी वाढते पेट्रोल-डिझेल
go to top