Funding News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Funding

Read Latest & Breaking Funding Marathi News. Get Trending & Top News Headlines on Funding along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : मेडिकल-सुपरच्या विकासासाठी २५ कोटी
अत्याधुनिक यंत्रसामग्रीतून उपचाराचा दर्जा वाढविण्यावर भर
बेळगाव : शाळांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी ५३ लाख रुपये मंजूर
ग्रामीण भागातील नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेतून कामे हाती घेतली जात आहे.
नांदेड : रस्ता, पुलाच्या बांधकामासाठी सव्वा तीन कोटी रुपये मंजूर
आमदार भीमराव केराम यांचे प्रयत्न; १५ वर्षांपासूनची मागणी पूर्ण
काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी
यासिन मलिकला पुढील सुनावणीपर्यंत आर्थिक मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
अकाेला : मुसळीच्या अनुदानासाठी शेतकरी प्रतीक्षेत
तीन वर्षापासून अनुदानच नाही; संबंधित विभाग उदासीन
नांदेड : जिल्हा परिषदेच्या निधीसाठी ‘दाम’ करी काम
भोकर तालुक्यातील प्रकार ः उद्दिष्टपूर्तीसाठी उरकली कामे
पुणे : विकासनिधी साठी मंत्र्यांना निवेदन
माजी नगरसेवक भानगिरे यांची माहिती : नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी
सिंधुदुर्गची तटबंदी रोषणाईने उजळणार
वैभव नाईक; निधी मंजूर, पर्यटन महोत्सवाचे उद्‍घाटन
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महापालिकेच्या अर्थसाह्यात तिपटीने वाढ
दिव्यांग विद्यार्थांना बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेसह धरणगाव पालिकेला निधी
नगरविकास विभागाचा शासननिर्णय निर्गमित
बीड शहरातील १५ रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी
क्षीरसागर यांची माहिती : महा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत होणार कामे
नांदेड : देगलूर मतदारसंघात विकासकामांसाठी दहा कोटी मंजूर
नांदेड
आमदार जितेश अंतापूरकर; ४८ गावांतील रस्त्यांसह इतर ५२ कामे होणार
औरंगाबाद : शहरात ६३५ कोटी रुपयांची कामे सुरू
औरंगाबाद
स्मार्ट सिटी ः ३१७ कोटींचे रस्ते नऊ महिन्यांत होणार
पिंपरी : एचआयव्ही बाधितांच्या संगोपन अर्थसाह्यात वाढ
पिंपरी-चिंचवड
एच. आय. व्ही. बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला अथवा पालकांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
जळगाव : भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी ४० कोटींची तरतूद
जळगाव
मागील वर्षाचा मंजूर २५० कोटींचा निधी उपलब्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
यंदा सातारा जिल्ह्यातील २२ गावांची निवड
सातारा
तलावांतील गाळ काढण्यासाठी ४४ लाखांचा निधी मिळणार; दुष्काळी भागांसाठी मोलाची भेट
अकोला : निधी परत गेल्याच्या मुद्द्यावर घमासान
अकोला
स्थायीच्या सभेत सत्ताधारी-विराेधक एकमेकांविरूद्ध आक्रमक
नागपूर : शाळा सुरू होण्यापूर्वीच मिळणार अनुदान
नागपूर
जि.प. ला मिळाला १ कोटी ५९ लाखांचा निधी
नगररचना विभागाला जळगावकरांकडून २३ कोटी ८५ लाख
जळगाव
उद्दिष्टापेक्षा दीडपट अधिक : परवाना वेगाने दिल्यामुळे उत्पन्नात वाढ
go to top