funeral News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

Read Latest & Breaking funeral Marathi News. Get Trending & Top News Headlines on funeral along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हुतात्मा चंद्रकांत जाधव यांना अखेरचा निरोप
ग्रामस्‍थांना अश्रू अनावर; कातळगेवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लातूर : वीर जवान सूर्यकांत तेलंगे अनंतात विलीन
थेरगावात अंत्यसंस्काराठी मोठी गर्दी, ‘अमर रहे’ च्या घोषणा
वीर जवान शेळके यांच्यावर अंत्यसंस्कार
खटावमध्ये हजारोंची उपस्थिती; जवानांची मानवंदना
अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी ब्रिकेटसचा वापर करण्याचे धोरण
अंत्यविधीसाठी बहुतांश ठिकाणी गॅस व विद्युत दाहिनीचा वापर केला जात आहे.
ऑन स्क्रीन : फनरल : ‘फन’ मृत्यूच्या सेलिब्रेशनची!
मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते हसत स्वीकारायला हवं, हे सांगणं सोपं; पण त्याला सामोरं जाणं तेवढंच अवघड.
एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा सुरू; आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर
एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा सुरू होती. आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर झाला. एवढंच काय तर बारावीच्या परीक्षेत तिने तिच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.
पुणे : शहिद जवान नवनाथ भांडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रायपूर येथे देशरक्षणासाठी कार्यरत असताना त्यांना आले वीरमरण
पुणे : स्मशानभूमी दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे
स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारावेळी चितेवर पेट्रोल ओतताना आगीचा भडका उडून झालेल्या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अंत्यविधीवेळी रॉकेलच्या कॅनचा भडका उडून ११ जण भाजले
पुणे
लाकडांनी लवकर पेट घ्यावा म्हणून कॅनमधून रॉकेल टाकत असतांना, रॉकेलच्या कॅनने पेट घेतला
लक्ष्मीवाडीत विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्या अंगणात अंत्यसंस्कार
कोल्हापूर
हत्या केल्याचा आरोप : पती-सासऱ्याला अटक; सासू-नणंदेवरही गुन्हा
नायगावच्या 'स्मशानभूमीची' वाट बिकटच
नांदेड
९० टक्के गावांत स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाही : चिखलात उभे राहून करावे लागतात अंत्यसंस्कार
पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू
विदर्भ
सेवानिवृत्त पत्नीचा सत्कार सोहळा सुरू असताना अचानक त्यांच्या पतीला भोवळ
कधी येणार हे मरण!
सप्तरंग
माझा मित्र सचिन पाठक याचा त्यादिवशी रात्री फोन आला. म्हणाला, बाबा गेले, उद्या अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार आहेत. सचिनचा निरोप ऐकून माझ्या मनात धस्स झालं.
go to top