Ganga River News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganga River

Read Latest & Breaking Ganga River Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ganga River along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जीनिव्हामध्ये ‘गंगावतरण’
जगातील अनेक नद्यांच्या पाण्याची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेवून त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. त्याच अनुषंगाने गोमुख गंगाजलासाठी भारतातर्फे प्रयत्न करण्यात आले. शास्त्रीय पुरावे सादर केले गेले आणि त्याला जीआय मानांकन मिळाले, त्याविषयी.
गंगेच्या आरोग्यासाठी डॉल्फिनचा अभ्यास
‘एनएमसीजी’चा उपक्रम : हिल्सा माशांवरही होणार संशोधन
Ganga Dussehra 2022: गंगा दसर्‍याला बनलेत 4 शुभ संयोग; 'हे' काम केल्याने बदलेल आयुष्य!
गंगा दसर्‍याच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात, असे लोकांची श्रद्धा आहे.
'हिंदुत्व' सिद्ध करण्यासाठीच वाराणसीची निवड
काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती
गंगा पर्यटनासाठी ‘घाट में हाट’ योजना
विविध खात्यांच्या साथीत पर्यटन मंत्रालयाटा पुढाकार
केंद्र सरकार गंगेतील मैलापाणी विकणार
‘इंडियन ऑइल’ला गरजेनुसार पुरवठा; मथुरेतून प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू
माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांनी गंगा व यमुना नदीच्या संगम काठी केले स्नान
माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांनी प्रयागराजमध्ये संगम काठी स्नान केले.
गंगेतील 'त्या' मृतदेहांची आकडेवारी नाही; केंद्राची राज्यसभेत माहिती
सरकारच्या या उत्तरानंतर देशातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
वाराणसीत मोदींचे 'हर हर गंगे'...
यावेळी मोदींनी वाराणसीतील गंगा नदीचे पूजन केले.
‘नमामी गंगा २.०’ पुढील महिन्यापासून
देश
उत्तर प्रदेशातील टप्प्यावर अधिक लक्ष देणार
गंगेतल्या तरंगत्या मृतदेहांचा अन्वयार्थ
Sampadakiya
कोरोनाच्या लाटा येतील, जातील; मात्र यूपी, बिहारमध्ये सध्या जी भीषण स्थिती आहे, त्याच्या तळाला पक्षीय राजकारण, भीषण प्रादेशिक असमतोल आणि कमकुवत प्रशासन हे खरे मुद्दे आहेत.
धक्कादायक..! बिहारमध्ये कोरोनाबाधितांचे मृतदेह सापडताहेत गंगेत
Desh
कोरोनाच्या संसर्गाचा उत्तर भारताला मोठा फटका बसला असून उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे.
    go to top