Gangapur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangapur

Read Latest & Breaking Gangapur Marathi News. Get Trending & Top News Headlines on Gangapur along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भेंडाळा, कायगाव परिसरात जोरदार पाऊस
शेतकऱ्यांत समाधान : कापूस लागवडीचा पेरा वाढणार
औरंगाबाद : गंगापूर उपसा सिंचन योजनेतून २६२ गावे होणार टंचाईमुक्त
आमदार प्रशांत बंब : ८७८ कोटींतून साकारणार ‘हर घर नल’ योजना
धक्कादायक! सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा तळ्यात बुडून मृत्यू
स्वप्नील हा नववीत तर, साहिल आठवीत शिकत होता. दोघे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मावशीकडे आले होते.
औरंगाबाद : गंगापुरात बारा दिवसांपासून पाणीबाणी
नागरिकांचा संताप : एमआयएमकडून गोदावरीत अंघोळ करून पालिकेचा निषेध
नाशिक परिसरात तीन जणांचा बुडून मृत्यू
गंगापूर येथील धबधब्यात दोन तरुणांचा; मनपा कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
भावाला आत्महत्येपूर्वी पाठवला मेसेज,धावत्या रेल्वेतून महिलेने लेकीसह मारली उडी
महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह धावत्या रेल्वेतून मारली उडी
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बिकट​, गळीत हंगाम संपण्यापूर्वी  लाखो  टन उस शिल्लक ?
ऊसतोडीसाठी शेतकरी साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवून ऊसतोड मुकदमाच्या विनवण्या करून हैराण झाला आहे.
Aurangabad Accident News | वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भीषण अपघात; ३ मजूर ठार
वैजापूर- गंगापूर रस्त्यावर ऊसाचा ट्रक व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक
Aurangabad Update| धक्कादायक ! औरंगाबादेत चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू
धक्कादायक घटनेत दोघा तरुणांसह दोन मुलींचा मृत्यू झाला.
Aurangabad : इटावाच्या उपसरपंचावरील अविश्वास ठरावावर चर्चेसाठी विशेष सभा
मात्र गंगापूर तहसीलदारांची नोटीस दिशाभूल करणारी
नेहमी दुसऱ्यांसाठी धडपणाऱ्या तरुणाचा अवेळी शेवट, मृत्यूने गावावर शोककळा
नितीन जाधव हा तरुण नेहमी इतरांच्या मदतीला धावत जायचा. पण..
औरंगाबाद : गंगापूरला विकास आराखडा मंजुरीची प्रतीक्षा
औरंगाबाद
रहिवासी झोन क्षेत्रात मोठी वाढ होणार, पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार?
'बंब यांनी मुक्तेश्वरकडे हात न पसरता बंद पडलेला गंगापूर कारखाना चालू करावा'
औरंगाबाद
आमदार प्रशांत बंब स्वतःचे राजकीय वजन वापरून तोडचिठ्ठ्या घेत इतर नातेवाईकांचा ऊस तोडणे चालू केल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
गंगापूर शहरातील चित्र : सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले
औरंगाबाद
व्हायरल इन्फेक्शनची तक्रार, नागरिक घेताहेत शेकोटीचा आधार
औरंगाबाद : पैठण, गंगापूर, वैजापूर आगार सुरु
औरंगाबाद
२२ लालपरी धावल्या, आज वीस कर्मचारी हजर
टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले
औरंगाबाद
चिकनगुन्या, टायफाईडचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नाशिककरांची पाणी कपात रद्द कधी होणार?; पाहा व्हिडिओ
nashik
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर रानडुकरांचे हल्ले सुरुच, महिला गंभीर जखमी
Aurangabad
शकुंतलाबाई लक्ष्मण शिंदे (वय ५५) या तांदुळवाडी शिवारातील स्वतःचा गट क्रमांक १०२ पिकांना दुपारच्या वेळेत पाणी देण्याचे काम करीत असताना अचानक तीन डुकरांनी सदर महिलेवर हल्ला केला.
मुलाला कोरोना झाल्याचे कळताच आईचे निधन, भेटण्याची इच्छा राहिली अधूरीच
Aurangabad
कुमावत कुटुंब हे तब्बल दीड वर्ष घराबाहेर निघाले नाही. मात्र शिर्डी या ठिकाणी मुलगा आजारी असल्याचा निरोप आल्याने सदरील कुटुंब गुरुवारी एका खासगी वाहनाने शिर्डीच्या प्रवासाला निघाले होते.
go to top