gas tanker News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas tanker

Read Latest & Breaking gas tanker Marathi News. Get Trending & Top News Headlines on gas tanker along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर उलटला, तिघांचा मृत्यू
सुदैवाना टॅकरमधून गॅस गळती झालेली नाही.
टँकरचे चाक डोके आणि अंगावरून गेल्यामुळे कोल्हापूरचा तरुण ठार
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने वा-यावर सोडलेल्या तळेगाव-चाकण मार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका चालूच आहे.
लोणावळा घाटात केमिकल टँकर उलटला; मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद
केमिकल रस्त्यावर सांडल्यावर हवेशी संपर्क येऊन मेणासारखा पदार्थ तयार झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन बंद करण्यात आली आहे.
मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा! गॅस टँकर दुकानांत घुसला
मद्यधुंद गॅस टँकर चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने टँकर चालवून टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुकानांच्या गाळ्यांमध्ये भिंती पाडून आत घुसवल्यामुळे दुकानाातील मालाचे व दुकानाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
    go to top