Read Latest & Breaking GB Deshmukh Marathi News. Get Trending & Top News Headlines on GB Deshmukh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
आम्ही पाचवीत असताना, म्हणजे १९७३ मध्ये आम्हाला प्रथमच हिंदी चित्रपटातल्या नायकाची ‘ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही’ अशी आगळीवेगळी मिरास पडद्यावर बघायला मिळाली.
सरकार स्वत: राजकारणात नव्हते पण ताकदीच्या भरवशावर राजकारण वाकवणारे होते. ‘गॉडफादर’ चित्रपटाला ही आपल्यातर्फे आदरांजली आहे, असा उल्लेख रामगोपाल वर्माने चित्रपटाच्या सुरुवातीलाच केला होता.
विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत माणूस नोकरीतून निवृत्त झाला की, त्याच्या आयुष्यात सगळं काही झालं, असं इतरांना तर वाटायचंच; पण त्याला स्वतःलासुद्धा ते मान्य असायचं.
नव्वदच्या दशकात ‘जागतिकीकरण’ आणि ‘मुक्त अर्थव्यवस्थे’च्या लाटेत अनिवासी भारतीयांना हवेहवेसे वाटणारे, भारतीयत्वाचा भास करून देणारे प्रसंग चित्रपटात घालण्याचा ट्रेंड हिंदी चित्रपटांमध्ये १९९४ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासून सुरू झाला.
‘जंजीर’मधून १९७३ मध्ये चित्रपट रसिकांना ‘अँग्री यंग मॅन’ मिळाला आणि दोन हजार या वर्षात झळकलेल्या ‘मोहब्बते’च्या माध्यमातून अमिताभच्या ‘सेकंड इंनिंग्ज’चं अर्थात महानायकाच्या प्रवासाचं महाद्वार उघडलं गेलं.
मध्यंतरी ‘द वे आऊट’ नावाचा एक इंग्रजी कथासंग्रह हाती पडला. चौदा श्रेष्ठ बंगाली साहित्यीकांच्या लघुकथांचा तो इंग्रजी अनुवाद होता. बंगाली भाषा, संस्कृती आणि वातावरणाचा सुगंध प्रत्येक कथेला होता.
अमिताभचा १९६९ पासून सुरू झालेला फिल्मी प्रवास चार वर्षांच्या संघर्षानंतर १९७३ मध्ये ‘जंजीर’च्या यशानंतर स्टारडमच्या शिखरावर पोहोचला तो पुन्हा खाली न उतरण्यासाठीच.
खलनायक अमजद खानला अमिताभकडून त्याच्या कुटुंबियांविषयी माहिती काढून घ्यायची असते. त्याकरिता तो अमिताभला दारूच्या मोहात पाडतो आणि हळू-हळू एक-एक रहस्य त्याच्याकडून उलगडून घेतो.
सुपरस्टार म्हणून मान्यता मिळण्याआधी मेहमूदच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटापासून अमिताभचं नाचणं सुरू झालं होत. ‘देखा ना, हाय रे सोचा ना’ या गाण्यात अमिताभचे नृत्य नवखे होते, अननुभवी होते.
‘अग्निपथ’ चित्रपटातून १९९० मध्ये अत्यंत दाहक असा ‘विजय दीनानाथ चौहान’ सादर केल्यानंतर लगेच १९९१ ला निर्देशक मुकुल एस. आनंद यांनी ‘हम’ या चित्रपटातून त्या दाहकतेची धग पुढे नेणारा ‘टायगर’ प्रस्तुत केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.