Girish Bapat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Bapat

Read Latest & Breaking Girish Bapat Marathi News. Get Trending & Top News Headlines on Girish Bapat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मी बापट असलो तरी अंकुश काकडे पोपट; भाजप नेत्याचा पवारांना सल्ला
'काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंग कोश्यारी आहेत तोवर विधानपरिषद देऊ नका'
मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करा - गिरीश बापट
पुणे आणि परिसराचे झपाट्याने होणारे शहरीकरण, तसेच रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतराचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर होत आहे.
Pune Corporation: पुण्यातील पाणी वाटपावरून गिरीश बापट यांचा सभात्याग
तीन दिवसात पुणेकरांना समान पाणी देण्याची मागणी
Girish Bapat: तीन दिवसांत पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील कामासंदर्भात माजी नगरसेवकांना खासदार बापट यांचे पत्र
पुणे महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत. शहरातील पाणी प्रश्‍नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे.
पुणे : लोहगाव विमानतळाचे स्थलांतर नाही
खासदार गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती; सुविधा वाढविण्यावर केंद्र सरकारचा भर
Video : 'लोहगाव विमानतळाचे स्थलांतर होणार नाही'
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची घोषणा
लोहगाव विमानतळ हलवणार नाही; गिरीष बापट आक्रमक
'विमानतळ कुठेही हलवणार नाही, कोणाला बारामतीला बांधायचं त्यांनी बांधावं'
पुणे: भाजपची हुल्लडबाजी; नागरिकांचे हाल
सायंकाळी साडे चारच्या सुमारास सौमय्या यांचा कॉनव्हाय महापालिकेत आला
अनेक अखिलेश इथे आहेत म्हणत बापटांनी थोपटली सोमय्यांची पाठ
सोमय्यांच्या सत्कारांनतर काँग्रेसकडून गोमूत्र टाकून शुद्धीकरण
मी बाजीराव; तर माझी मस्तानी कुठाय : गिरीश बापट;पाहा व्हिडीओ
‘पुण्याचे खरे बाजीराव गिरीश बापट आहेत’ असा उल्लेख अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी केला
अधिवेशनात मराठी खासदारांची कामगिरी लक्षवेधी
देश
सुप्रिया सुळे, गिरीश बापट आघाडीवर; कोविड, हवामान बदलावर सर्वाधिक चर्चा
खा. गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन;  पाहा व्हिडिओ
Pune
आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा देण्याची मागणी
इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे, पण मराठी भाषाही सक्तीची करा
पुणे
शिक्षण हे जीवन यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे. काम करणारा प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो. शहरात काम करणारे अनेक नगरसेवक आहेत परंतु अनिल टिंगरे यांनी महापालिकेत कसे काम करावे याचा आदर्श निर्माण केला आहे.
हिंजवडी : मेट्रोचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास बापटांचा आंदोलनाचा इशारा
पुणे
मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असून संबंधित मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल
पुणे: गिरीश बापट यांनी घेतला विमान विस्तारीकरणासंदर्भात आढावा
पुणे
पुणे आणि परिसरातील विमान प्रवाशांसासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार
लोहगाव विमानतळाचे काम पुर्ण करा; गिरीश बापट यांची केंद्राकडे मागणी
पुणे
संरक्षण खात्याने जमीन देताना घातलेल्या अटी आणि शर्तींकडे बापट यांनी शिंदे यांचे वेधले लक्ष
बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत आघाडी सरकारमध्येच समन्वय नाही;पाहा व्हिडीओ
girishbapat
बारा आमदारांच्या मुद्द्यावरून भाजप खासदार गिरीश बापट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय
go to top