Global Warming News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global Warming

Read Latest & Breaking Global Warming Marathi News. Get Trending & Top News Headlines on Global Warming along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हवामान बदलाचा प्रवाळांवरील परिणाम तपासणार
राष्ट्रीय समुद्री विद्यान संस्थेची नियुक्ती : किनारपट्टीवर प्रवाळांच्या पुन:र्स्थापनेसाठी करार
अंटार्क्टिकावर पोचले सूक्ष्म प्लॅस्टिक
बर्फ वेगाने वितळण्याचा धोका, जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम शक्य
वणवे घेताहेत जैवविविधतेचा घास.....
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील.
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? यंदा करा हे 5 संकल्प
पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम पर्यावरण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.
आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केल्यास तोडगा शक्य!
‘आयआयटी मद्रास’चा स्थलांतरितांसाठी आराखडा: सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे
नागपूर : राजस्थानपेक्षाही विदर्भात जास्त तापमान कसे?
प्रा. सुरेश चोपणे; ही तर तापमानमापक यंत्रांची कमाल!
पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण...
मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, दगडी कोळसा, तसंच पेट्रोल -डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचं वातावरण अधिक तापत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.
नांदेडकरांनो सावधान....!
नांदेड
पुढील पाच दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार
विशिष्ट रचनेत वड-पिंपळ लागवड, तापमानवाढ रोखण्यास करणार मदत...
स +
वड, पिंपळ, अशोक, बेलफळ आणि आवळा या देशी वृक्षांपासून पंचवटी निर्माण
तापमान वाढीवर जिल्हाधिकारी कार्यालयात चिंतन
नागपूर
तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा निर्णय
Video: विदर्भावर ग्लोबल वार्मिंगचा परिणाम
Vidarbha
सेंट फॉर सायन्स टेक्नॉलॉजिचा अहवाल
Global Warming | मराठवाडा आणखी तापणार, पाऊसही वाढणार !
औरंगाबाद
हवामान बदलावर ‘सीएसटीपी’ ने केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष
तापमानवाढ, आपत्ती व्यवस्थापनासाठी 'स्त्री आधार केंद्र' घेणार पुढाकार : नीलम गोर्‍हे
पुणे
आंतरराष्ट्रीय परिसंवादात देश-विदेशातील तज्ज्ञांनी नोंदवला सहभाग
Climate Change : UN ने स्वीकारला सायकलला प्रोत्साहन देण्याचा ठराव
ग्लोबल
तुर्कमेनिस्तानने प्रस्तावित केलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
go to top