Globalization News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Globalization

Read Latest & Breaking Globalization Marathi News. Get Trending & Top News Headlines on Globalization along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अन्नसुरक्षेसाठी ‘जी-७’ पुढाकार
गरीब देशांसाठी ४.५ अब्ज डॉलर खर्च करणार; अन्य देशांना धान्य खुले करा
अग्रलेख : करपली पोळी
जागतिकीकरणानंतर खुला व्यापार हेच निरपवाद असे तत्त्व असल्याचे सांगितले जात होते. परंतु वास्तवात प्रत्येक देशाने या खुल्या नि उदार धोरणाच्या बाबतीत प्रसंगोपात अपवाद केलेले आहेत.
क्रुरतेचा कळस! महिलेने पाळीव कुत्र्यांंवर झाडल्या तब्बल १७० गोळ्या
एका महिलेने तीच्या पाळीव कुत्र्यांवर १७० वेळा एअर गनने गोळ्या झाडल्या. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली.
McDonald’s मध्ये  फास्ट फूड  खाण्यासाठी मिळणार महिन्याला एक लाख पगार
फूडची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला महिन्याला पगार मिळणार
बाथरुमच्या भिंतीत सापडले चक्क 60 वर्षापूर्वीचे मॅक्डोनल्डचे फ्रेन्च फाईज
अमेरीकेतील इलिनॉयच्या एका जोडप्याला घराचे नुतनीकरण करताना त्यांच्या बाथरुमच्या भिंतीत 60 वर्षापूर्वीचे मॅक्डोनल्डचे फ्रेन्च फाईज सापडले.
Video: बँडच्या तालावर डॉगीचा जलवा पाहिला का ? पहा व्हिडीओ
या व्हिडिओमध्ये डॉगी चक्क बँडच्या तालावर नाचताना दिसत आहे
Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार
सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.
केन तनाका यांच्या मृत्युनंतर ल्युसिल रेंडन ठरल्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती
ल्युसिल रेंडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला.
कॅलिफोर्नियात ``चला गावांकडे’’ विचार बळावतोय
कॅलिफोर्नियाला अमेरिकेतील `गोल्डन स्टेट’ म्हणतात.
जगातील 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत घेतेय श्वास; WHOची माहिती
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.
जागतिकीकरण : जुने आणि नवे
जागतिकीकरणाचं पारंपरिक स्वरूप बदलत चाललंय.( माल, पैसा आणि नागरिकांची मुक्त वाहतूक) विविध आघाड्यांवर या प्रक्रियेनं अंशतः माघार घेतल्याचे दिसते.
    go to top