gold rates in india आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.
आज मात्र सोन्याचे दर स्थिर असून चा्ंदीचा दर घसरला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीसुद्धा सोन्या चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे
आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे तर चांदीत घसरण दिसत आहे
सोन्या-चांदीच्या दरातील हा चढउतार आठवडाभर असाच दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्यात घसरण झाल्याने आज सोने खरेदीवर जोर दिसून येईल.
आजही सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या भावातही वाढ झाली आहे
गेल्या आठवड्याभरापासून सोने - चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याचे भाव स्थिर दिसून येत आहे.
१० ग्रॅमचा दर ५२ हजार ७६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख २७ हजार ६०० रुपये आहे.
गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके