संपूर्ण जगाला दोन वर्षांपासून वेठीस धरणारा आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्किल करणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. राज्यात सध्या 892 सक्रिय रुग्ण असून वाशिम, हिंगोली, यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. आता 11 जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून त्या प्रत्येक जिल्ह्यात एक ते तीन सक्रिय रुग्ण आहेत.
१३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी विषय लावून धरला होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.