Governor Bhagat Singh Koshyari News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagat Singh Koshyari

Read Latest & Breaking Governor Bhagat Singh Koshyari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Governor Bhagat Singh Koshyari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यपालांचे आभार, पण...; जाता जाता उद्धव ठाकरेंचा टोमणा
लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.
Video : राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिलेल्या आदेशातील बहुमत चाचणी म्हणजे काय?
राज्यपालांनी काय आदेश दिला आणि तो कायदेशीररित्या योग्य की अयोग्य?
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले, कायदा काय सांगतो?
शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Maharashtra Politics : सत्तास्थापनेचा वेग राफेलपेक्षा जास्त - राऊत
याप्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि न्यायाची मागणी करू - खासदार राऊत
महाराष्ट्रात निमलष्करी दलास पाचारण करा - राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी
कोश्‍यारी यांच्या पत्राला गृहमंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादाची चिन्हे
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय? जाणून घ्या, बंडखोरांसमोरील पर्याय
सर्वेच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे.
राज्यपालांची बंडात एन्ट्री? सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता
महाराष्ट्र
ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्याची शक्यता
डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ॲक्टिव्ह, शिंदेंसाठी थेट गृह खात्याला पत्र
महाराष्ट्र
शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या अशा आशयाचे हे पत्र राज्यपाल यांनी गृह खात्याला पाठवलं आहे
राज्यपालांना आज डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना वेग येणार?
महाराष्ट्र
राज्यातल्या राजकीय पेचप्रसंगा दरम्यानच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती.
Maharashtra : आता राजभवनातून सूत्रं हलणार; भगतसिंह कोश्यारी सक्रीय
महाराष्ट्र
शिवसेनेने १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिल्याने संपूर्ण मंत्रिमंडळालाच घटनात्मक पेचाला सामोरं जावं लागू शकतं.
अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामुळे शुक्रवारी शहरात वाहतुक कोंडी
पुणे
बाणेर परिसरात छगन भुजबळ यांच्यासह काही मंत्र्यांच्या गाड्याही अडकल्या वाहतुक कोंडीत
विद्यापीठ सुधारणा कायद्यामुळे विद्यापीठाच्या कारभारात राज्याचा हस्तक्षेप वाढणार?
स+
राज्यपालांनी अद्याप या विधेयकावर स्वाक्षरी केलेली नाही
go to top