Gram Panchayat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat

Read Latest & Breaking Gram Panchayat Marathi News. Get Trending & Top News Headlines on Gram Panchayat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नाशिक : कुऱ्हेगाव ग्रामपंचायत कार्यालयास पदाधिकाऱ्यांनीच ठोकले टाळे
अनेक कल्याणकारी योजनांमध्ये अपहार झाला असल्याचा आरोप खुद्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी केला आहे.
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभा २१ ग्रामसेवकांवर
सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कापडे ग्रामपंचायतीला २०२० पासून ग्रामसेवक नाही, तर २००४ पासून बोरावळेचा कारभार इतर ग्रामसेवक याच्याकडे अतिरिक्त दिला आहे.
हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर
विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) ‘सामाजिक प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
बेळगाव : शाळांच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती
अनुदान उपलब्ध; १,४१६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती गरजेची
औरंगाबाद : पिंपरखेडा, लाडगाव ग्रामपंचायतीला पुरस्कार
आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर : पदाधिकारी, ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद
जळगाव : रावेरमधील १२ ग्रामपंचायतींची ५ जूनला पोटनिवडणूक
१३ ते २० मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रभागरचना (वॉर्ड) होणार लवकरच जाहीर
पुणे जिल्ह्यातील ३०४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेली प्रभागरचना (वॉर्ड) येत्या २४ मेपर्यंत अंतिम करण्याचा आणि २७ मे रोजी ही अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचा आदेश
पोटनिवडणुकीची धामधूम; शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला
ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी आणखी एका वर्षाची मुदत
महाराष्ट्र
राज्यातील ग्रामपंचायतीच्या गेल्या वर्षीच्या (२०२१) निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
औरंगाबाद : ग्रामपंचायतींच्या ७५ जागांसाठी
लवकरच होणार पोटनिवडणूक
औरंगाबाद
कार्यक्रम जाहीर ः पाच जूनला मतदान, सहारोजी मोजणी
नांदेड : ग्रामसभेत मुख्य समस्यावर चर्चाच नाही
नांदेड
अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ : समस्यांवर बोट न ठेवण्याचा वटहुकूम
अकोला : १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक
अकोला
पाच जून रोजी मतदान; संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू
सिंधुदुर्गात निवडणुका दृष्‍टिपथात
कोकण
ग्रामपंचायतीपासून जिल्हापरिषदेपर्यंत लढती
नांदेड : ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात!
नांदेड
सुनावणी सुरू; जात वैधता प्रमाणपत्राची होणार तपासणी
पुरातन वृक्षांची डिजिटल नोंद घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत
नाशिक
पुरातन वृक्षांची माहिती गुगल वर टाकणारी हि राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
कुरुकवाडे ग्रामपंचायतीत १९ लाखांचा भ्रष्टाचार
जळगाव
माजी सरपंचांसह दोन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
go to top