GST News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST

Read Latest & Breaking GST Marathi News. Get Trending & Top News Headlines on GST along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावे; ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची मागणी
इंधनाचा काळाबाजार; केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ
अग्रलेख : कराचे कोडे
आपल्याकडे लिखित राज्यघटना आणि कायदेकानू आहेत. त्यायोगे जीवनाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित यंत्रणा सुविहित चालाव्यात, अशी अपेक्षा असते.
जीएसटीतून पुणे महापालिकेला मिळणार दोन हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न
पुणे महापालिकेला शासनाकडून २०२२-२३ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून २ हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जीएसटीची बनावट बिले उघड
कोट्यवधीचे संशयास्पद व्यवहार
५६ रुपयांच्या इंधनाची किंमत १२० रुपये। पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कोणी कमी करायचा?
राज्य सरकारने एक ते दोन रुपयांनी टॅक्स कमी केल्यास दरमहा १२५ ते २५० कोटींचा फटका सोसावा लागणार आहे. दुसरीकडे जुलैपासून केंद्राकडून २० हजार कोटींचा जीएसटी परतावाही मिळणार नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करणे परवडणार नसून केंद्रानेच तो कमी करावा, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
'जीएसटी' अधिक्षकासह निरीक्षकास 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक
50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी वस्तु व सेवा कर विभागाच्या अधिक्षकासह निरीक्षकाला सीआयडीने अटक केली.
जीएसटी प्रस्तावामुळे महागाई वाढणार!
काँग्रेसचा भाजप सरकारवर हल्लाबोल
भिंतीत लपवलेली ९ कोटींहून अधिक रोकड व १९ किलोच्या चांदीच्या विटा मुंबईतून जप्त
महाराष्ट्र जीएसटी विभागाने ही कारवाई केली असून मुंबईतला हा परिसर सील करण्यात आला आहे.
केंद्रीय जीएसटीच्या अधिक्षकास लाच घेताना सीबीआयकडून अटक
बारामती येथील केंद्रीय वस्तु आणि सेवा कर विभागाच्या (जीएसटी) अधिक्षकास पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
मार्चमध्ये केंद्राची छप्परफाड कमाई, GST तून 1.42 लाख कोटींची वसुली
अर्थविश्व
एका महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक GST कर संकलन आहे.
बनावट रॅकेट चालवल्याप्रकरणी धर्मराज मेटल कंपनीच्या मालकास अटक
देश
CGSTला सत्तर कोटींहून अधिक रकमेच्या बोगस पावत्या सापडल्या
Photo Gallery: 1 एप्रिलपासून हे 10 नियम बदलणार; सर्वसामान्यांवर होणार परिणाम
फोटो स्टोरी
सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम 1 एप्रिलपासून बदलणार आहेत.
महाराष्ट्राचे साडेअकरा हजार कोटी थकले
महाराष्ट्र
केंद्र सरकारकडे जीएसटी थकबाकी: फेब्रुवारीपर्यंत १३,३३,३८७ कोटींचा महसूल वसूल
go to top