Gudi Padwa Festival News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gudi Padwa Festival

Read Latest & Breaking Gudi Padwa Festival Marathi News. Get Trending & Top News Headlines on Gudi Padwa Festival along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तमाशा पंढरीत पाडव्याच्या महूर्तावर तमाशाचे दीडशे करार
पाडव्याच्या महूर्तावर तमाशा करार करण्यासाठी आज येथील तमाशा पंढरीतील राहुट्यांमध्ये पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील यात्रा समितीचे पदाधिकारी, सरपंच व फडमालक यांच्यात बैठका रंगल्या होत्या.
गुढीपाडवा : धार्मिक, पर्यावरणवादी दृष्टीकोन माहितीये? परदेशात असा साजरा केला जातो दिवस
नव वर्षाभिनंदन ! नव्या वर्षाच्या शुभेच्छा! किंवा happy new year! आणि भरभरून दिलेल्या शुभ संदेशाने आपलं अत्यंत प्रिय माध्यम, म्हणजेच आपला अॅन्ड्रोईड मोबाईल आज ओसंडून वाहत असेल.
गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त जुनी सांगवीत शोभायात्रा
संस्कृती संवर्धन समिती,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी,बजरंग दल व समस्त ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत जयश्रीरामच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली
अजरामर स्वरांनी सजली नववर्षाची पहाट; गीत रामायणाच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध
‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘त्रिवार जयजयकार’...
Photo l पारंपरिक वेषभूषेत रत्नागिरीत स्वागतयात्रा रंगतदार
फोटोग्राफी
रत्नागिरीत नववर्षाचे स्वागत; चित्ररथांसह सजीव देखावे आकर्षक; पारंपरिक वेशभूषाही
Video : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात गीत रामायणाचा कार्यक्रम
Pune
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळ आयोजित गुढीपाडवा पहाट
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र यात्रेचा शुभारंभ!
कोल्हापूर
मुख्य यात्रा १६ ला. निगवे दुमाला येथील मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल
"ओबीसींच्या आरक्षण यादीत मराठ्यांना समाविष्ट करा"
मुंबई
मराठा महासंघाच्या मागणीने वादंग होणार
go to top