guinness book of world records News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guinness book of world records

Read Latest & Breaking guinness book of world records Marathi News. Get Trending & Top News Headlines on guinness book of world records along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लेह ते मनाली...तब्बल 55 तास सायकलिंग ! पुण्याच्या प्रितीची गिनीज बुकात नोंद
तज्ञांच्या माहितीनुसार 430 किमी चा मार्ग आणि त्यात 8000 मीटर उंची पार करणं सोपं नसतं.मात्र प्रीतीने ते करून दाखवले आहे.
वयाच्या सातव्या वर्षी देशना नाहरची ‘गिनिज बुक’मध्ये नोंद
१३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग करत अंतर पूर्ण
गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉडर्समध्ये २५ जणांची नोंद
कात्रजमधील रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचा विक्रम
एका तासात मारले तब्बल ३३३१ पुशअप्स! नागपूरच्या कार्तिकचा विश्वविक्रम
नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या विक्रमी कामगिरीची नोंद लवकरच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होणार
इंदापूरच्या प्रतिक्षा पाटीलचा अधोमुख श्‍वानासनमध्ये विश्‍वविक्रम
इंदापूर तालुक्यातील जांब गावातील प्रतिक्षा सुनिल पाटील या मुलीच्या ७५ मिनिट ४ सेंकद अधोमुख श्‍वानासनाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये नोंद.
राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीचा कतारचा विश्वविक्रम 'राजपथ'ने काढला मोडीत
जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची उद्या संध्याकाळी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार नोंद
IPL Final सुरू होण्यापूर्वीच झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड
जर्सीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठी जर्सी असल्याचा विक्रम
जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीचा होणार लिलाव; जाणून घ्या खासियत
जगातील सर्वात मोठ्या व्हिस्कीच्या बाटलीचा यूकेमध्ये २५ मे रोजी लिलाव होणार आहे.
झेंडे फडकवल्याबद्दल भारताची गिनिज बुकमध्ये नोंद; पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडला
जगदीशपूरचे राजा वीर कुंवर सिंह हे स्वातंत्र्यलढ्यातल्या महान सैनिकांपैकी एक होते. त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उमरेडची वंडरगर्ल सृष्टी शर्मा सहाव्यांदा गिनेस बुकमध्ये
लिंबो स्केटर सृष्टी शर्माच्या विश्वविक्रमावर शिक्कामोर्तब
Video: जगातील सर्वात मोठा 'सोलार ट्री' लुधियानात
Ludhiana
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
इंदापूरची प्रतिक्षा करणार अधाेमुख श्‍वानासनमध्ये विश्‍वविक्रम
पुणे
७५ व्या स्वातंत्र्य वर्षामध्ये ७५ मिनिट ४ सेंकदाचे अधाेमुख श्‍वानासन.
Guinness Book: भारतीय तरुणाचा विक्रविक्रम; आनंद महिंद्रांकडून कौतुक
देश
Guinness Book of World Records: मनिपूरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने एका मिनिटात १०९ पुश-अप (finger-tip push-ups) पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरलं आहे.
go to top